रविवार, 28 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. बॉयोग्राफी
Written By
Last Modified: मंगळवार, 8 ऑगस्ट 2023 (15:45 IST)

Bhalchandra Nemaden भालचंद्र नेमाडें, कोण आहेत हे लेखक जाणून घेऊया

bhalchandra nemade
पेशवे, ब्राह्मण अन् औरंगजेब वक्तव्य प्रकरण: भालचंद्र नेमाडें, कोण आहेत हे लेखक जाणून घेऊया
ज्ञानपीठ  पुरस्कार विजेते लेखक भालचंद्र नेमाडे यांनी मुंबईतील एका कार्यक्रमात पेशवे आणि औरंगजेबाबद्दल काही वक्तव्यं केली आहेत. दुसऱ्या बाजीरावाने पेशव्यांच्या तावडीतून महाराष्ट्र वाचवला आणि इंग्रजांकडे सोपवला. औरंगजेब हा हिंदू द्वेष्टा नव्हता. औरंगजेबच्या दोन हिंदू राणींना काशी-विश्वेश्वर मंदिरातील पंडे यांनी मंदिराजवळील भुयारात नेऊन भ्रष्ट केलं होतं. औरंगजेबाच्या दोन्ही बायकांना भ्रष्ट करण्यात आलं म्हणून त्याने मंदिर फोडलं, असं वक्तव्य भालचंद्र नेमाडे यांनी केलं.
 
भालचंद्र नेमाडे यांच्या वक्तव्यानंतर नव्या वादाला तोंड फुटलं आहे. भारतीय जनता पार्टीच्या कायदेशीर सल्लागार विभागाने लेखक भालचंद्र नेमाडे यांच्या विरोधातगुन्हा दाखल केला आहे.
 
भालचंद्र नेमाडें, कोण आहेत हे लेखक जाणून घेऊया
२७ मे १९३८ रोजी सांगवीमध्ये (खानदेश) जन्मलेले भालचंद्र वनाजी नेमाडे हे कादंबरीकार, कवी आणि समीक्षक म्हणून प्रसिद्ध आहेत. अत्यंत परखडपणे आपली मतं मांडणं, प्रसंगी त्यावरून जाहीर वादाला तोंड फुटलं तरी त्याची भीड न बाळगणं हे त्यांच्या लेखनाचं आणि वृत्तीचं वैशिष्ट्य.
 
एकीकडे ‘कोसला’सारखी सर्वस्वी नवप्रवाही आणि मापदंड ठरलेली कादंबरी, तर दुसरीकडे बिढार, हूल, जरीला, झूल या चार कादंबऱ्यांचा समूह आणि अलीकडची ‘हिंदू : जगण्याची समृद्ध अडगळ’ ही भक्कम कादंबरी यातून प्रस्थापित संकल्पनांच्या चौकटी मोडून, नवी शैली, नवा घाट आणि नवा विचार आणण्याचं त्यांचं आगळंवेगळं वैशिष्ट्य जाणवतं.  
 
‘लहान मुलांचं प्राथमिक शिक्षण त्यांच्या मातृभाषेतूनच झालं पाहिजे, मातृभाषा हेच मुलांसाठी विश्वाच्या आणि त्यातल्या गूढांच्या आकलनाचं प्रवेशद्वार आहे,’ असं त्यांचं ठाम मत आहे. साहित्यात देशीवाद आणि शिक्षणात मातृभाषा यांचं ते नेहमीच समर्थन करत आले आहेत. त्यांना मिळालेलं ‘ज्ञानपीठ’ ही मराठीतल्या आधुनिकतावादाला मिळालेली मान्यता आहे, असं मानलं जातं.
 
कविताच्या संदर्भात त्यांचे हे विचार विचार करायला लावणारे आहेत - ‘प्रत्यक्षात कविता न होवो, दिवसाकाठी रोजच्या जगण्याचे ऊर्ध्वपातन होऊन त्याची निदान एक ओळ व्हावी, असे स्वप्न तरी काहीही लिहू म्हणणाऱ्याला बाळगता आले पाहिजे. अबोध मनाच्या भाषेच्या अंतस्तराखालीच कवितेच्या ध्वनीस्तरांचाही उगम होत असतो. ह्या स्थितीत आपले संपूर्ण भान भाषेसाठी पणाला लावता आले नाही तर कवितेच्या द्रव्याची हवा होऊन जाते, असा माझा दीर्घ अनुभव आहे... ’
 
ककून, देखणी, जर्मन रहिवास, निवडक मुलाखती, साहित्य, संस्कृती आणि जागतिकीकरण, साहित्याची भाषा, श्री संत चोखामेळा चरित्र आणि अभंग, सोळा भाषणे, दी इन्फ्ल्युअंस ऑफ इंग्लिश ऑन मराठी, तुकाराम गाथा, टीकास्वयंवर, असं त्यांचं लेखन प्रसिद्ध आहे. २७ मे १९३८ रोजी सांगवीमध्ये (खानदेश) जन्मलेले भालचंद्र वनाजी नेमाडे हे कादंबरीकार, कवी आणि समीक्षक म्हणून प्रसिद्ध आहेत. अत्यंत परखडपणे आपली मतं मांडणं, प्रसंगी त्यावरून जाहीर वादाला तोंड फुटलं तरी त्याची भीड न बाळगणं हे त्यांच्या लेखनाचं आणि वृत्तीचं वैशिष्ट्य.
 
एकीकडे ‘कोसला’सारखी सर्वस्वी नवप्रवाही आणि मापदंड ठरलेली कादंबरी, तर दुसरीकडे बिढार, हूल, जरीला, झूल या चार कादंबऱ्यांचा समूह आणि अलीकडची ‘हिंदू : जगण्याची समृद्ध अडगळ’ ही भक्कम कादंबरी यातून प्रस्थापित संकल्पनांच्या चौकटी मोडून, नवी शैली, नवा घाट आणि नवा विचार आणण्याचं त्यांचं आगळंवेगळं वैशिष्ट्य जाणवतं.  
 
‘लहान मुलांचं प्राथमिक शिक्षण त्यांच्या मातृभाषेतूनच झालं पाहिजे, मातृभाषा हेच मुलांसाठी विश्वाच्या आणि त्यातल्या गूढांच्या आकलनाचं प्रवेशद्वार आहे,’ असं त्यांचं ठाम मत आहे. साहित्यात देशीवाद आणि शिक्षणात मातृभाषा यांचं ते नेहमीच समर्थन करत आले आहेत. त्यांना मिळालेलं ‘ज्ञानपीठ’ ही मराठीतल्या आधुनिकतावादाला मिळालेली मान्यता आहे, असं मानलं जातं.
 
कविताच्या संदर्भात त्यांचे हे विचार विचार करायला लावणारेच आहेत - ‘प्रत्यक्षात कविता न होवो, दिवसाकाठी रोजच्या जगण्याचे ऊर्ध्वपातन होऊन त्याची निदान एक ओळ व्हावी, असे स्वप्न तरी काहीही लिहू म्हणणाऱ्याला बाळगता आले पाहिजे. अबोध मनाच्या भाषेच्या अंतस्तराखालीच कवितेच्या ध्वनीस्तरांचाही उगम होत असतो. ह्या स्थितीत आपले संपूर्ण भान भाषेसाठी पणाला लावता आले नाही तर कवितेच्या द्रव्याची हवा होऊन जाते, असा माझा दीर्घ अनुभव आहे... ’
 
ककून, देखणी, जर्मन रहिवास, निवडक मुलाखती, साहित्य, संस्कृती आणि जागतिकीकरण, साहित्याची भाषा, श्री संत चोखामेळा चरित्र आणि अभंग, सोळा भाषणे, दी इन्फ्ल्युअंस ऑफ इंग्लिश ऑन मराठी, तुकाराम गाथा, टीकास्वयंवर, असं त्यांचं लेखन प्रसिद्ध आहे.
 
 Edited by : Ratnadeep Ranshoor