शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

अनुष्काने करवला सेक्सी फोटोशूट... विराट होईल नाराज!

विराट कोहली आणि अनुष्का शर्मात भले ब्रेकअप होण्याचे वृत्त आहे पण त्यांच्या पॅचअप होण्याची पूर्ण शक्यता आहे. मैदानावर धडाधड धावा काढणारा विराटतर अनुष्काला परत मिळवण्याच्या प्रयत्नात आहे. या दरम्यान 'वोग' मॅगझिनसाठी अनुष्काने हॉट फोटोशूट करवले आहे. असे सांगण्यात आले की विराट असल्या प्रकारच्या फोटोशूटच्या विरुद्ध आहे, पण अनुष्का ग्लॅमर वर्ल्डशी आहे आणि विराटच्या गोष्टींना दुर्लक्ष करते. हे फोटो शूट परत दोघांमध्ये तुफान आणू शकतो.