ऑस्ट्रियाच्या चर्चमध्ये लग्न करण्याची इच्छा

dia mirza
Last Modified गुरूवार, 21 ऑगस्ट 2014 (15:51 IST)
दिया मिर्झाला लहानपणापासून फिरण्याची आवड आहे. तिची आई तिला ऑस्ट्रियाचे किस्से ऐकवत असे आणि आज विएना तिचे आवडते डेस्टिनेशनपैकी एक बनले आहे. एवढेच काय, तिला या डेस्टिनेशनच्या चर्चमध्ये लग्न करण्याची इच्छा आहे. वाचा दियाच्या ट्रेव्हल डायरीमधील काही अंश.
नवीन ठिकाणी जाण्यास मला कधीच भीती वाटत नाही. सोबत कुणी असो अथवा नसो मला फिरण्यास आवडते. निसर्गाशी माझे अतूट नाते असल्यासारखे मला वाटते. मला अद्भुत लँडस्केप आकर्षित करतात. माझे आवडत्या डेस्टिनेशनमध्ये अनेक ठिकाणांचे नाव सामील आहेत. परंतु जे नाव सर्वात आधी ते आहे.

‘सिटी ऑफ रोमान्स’ अर्थातच पॅरिस. 18 वर्षाची असताना मी पहिल्यांदा या शहरात गेले होते. एका म्युझिक व्हिडिओच्या शूटसाठी आम्ही पॅरिसला गेलो होतो. या शहाराची वैशिष्टय़े याचे आर्किटेक्चर आहे. शूट पूर्ण झाल्यानंतर मी रोड साइड कॅफेमध्ये बसून तासन् तास शहराच्या सौंदर्याचे निरीक्षण करायचे. येथील म्युझिअम, एफिल टॉवर आणि द सिक्रेट हार्ट बेजिलिकाला पाहून तुम्ही अचंबित व्हाल.

फ्रेंच लोक संगीताचा आनंद घेण्यासाठी लांपा एजीलला जातात. इथे 35 हजारांपेक्षा जास्त आर्ट वर्कसुध्दा लागलेले आहेत. ते पाहण्यासाठी तुम्हाला काही दिवस लागतात. मला इथे खूप आनंद आणि समाधान मिळते.


यावर अधिक वाचा :

मुलगी लाजून म्हणाली असा काय पाहतोय

मुलगी लाजून म्हणाली असा काय पाहतोय
प्रेमी एकाच प्लेटमधून शेवपुरी खात होते मुलगा तिच्या डोळ्यात एकसारखा पाहतो मुलगी लाजून ...

साराला रोहित शेट्टीचं 'गोलमाल' उत्तर

साराला रोहित शेट्टीचं 'गोलमाल' उत्तर
बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमीच चर्चेत असते. सध्या ...

वैभव तत्त्ववादी झळकणार बॉलिवूडच्या या अभिनेत्रीसोबत

वैभव तत्त्ववादी झळकणार बॉलिवूडच्या या अभिनेत्रीसोबत
हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनय कौशल्यानं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारा ...

केटी हे वागणे मुळीच बरोबर नाही

केटी हे वागणे मुळीच बरोबर नाही
सुप्रसिद्ध हॉलिवूड सिंगर केटी पेरीने मुंबईत परफॉर्म करून भारतीय चाहत्यांची मने जिंकलीत. ...

'गर्ल्स' डे आऊट

'गर्ल्स' डे आऊट
'गर्ल्स' डे आऊट हे शीर्षक वाचल्यानंतर मनात अनेक प्रश्न निर्माण झाले असतील. 'गर्ल्स' डे ...

काय म्हणता, 'हा' विडीओ तब्बल एक अब्ज वेळा बघितला गेला

काय म्हणता, 'हा' विडीओ तब्बल एक अब्ज वेळा बघितला गेला
टी सीरिज हे युट्यूबवरील सर्वाधिक लोकप्रिय भारतीय चॅनेलपैकी एक आहे. ९ मे २०११ साली या ...

व्हिडिओ : टायगर श्रॉफला याएका गोष्टीची भीती वाटते, तो ...

व्हिडिओ : टायगर श्रॉफला याएका गोष्टीची भीती वाटते, तो म्हणाला –  असे करताना माझे डोळे बंद होतात
करोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून रेड झोनमधून येणाऱ्या व्यक्तींना १४ दिवसांसाठी ...

शाहरुख खान व त्याच्या टीमने अम्फान पीडितांसाठी ट्विटरवर मदत ...

शाहरुख खान व त्याच्या टीमने अम्फान पीडितांसाठी ट्विटरवर मदत पॅकेज जाहीर केले
या कठीण क्षणी पश्चिम बंगालचा ब्रँड अँम्बेसेडर शाहरुख खान यांचा संघ कोलकाता नाइट रायडर्सने ...

‘होणार सून मी या घरची’ मालिका प्रेक्षकांच्या भेटीला

‘होणार सून मी या घरची’ मालिका प्रेक्षकांच्या भेटीला
लॉकडाउनमुळे मालिकांचं चित्रीकरण थांबलं असून प्रेक्षक नवीन मालिकांचे भाग पाहू शकत नाहीत. ...

आशा भोसले यांचे स्वतःचे यूट्यूब चॅनेल

आशा भोसले यांचे स्वतःचे यूट्यूब चॅनेल
प्रख्यात गायिका आशा भोसले यांनी यूट्यूबवर एंट्री घेतली आहे. त्यांच्या नातीने त्यांना ...