शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Updated :नवी दिल्ली , शनिवार, 24 सप्टेंबर 2016 (15:54 IST)

काजोल आणि अजय देवगन दरम्यान या शख्सने वाढवला दुरावा

अजय देवगन आणि काजोलची जोडी बॉलीवूडची हिट जोडीमधून एक आहे. दोघांमधील प्रेम आणि अंडरस्टॅडिंगची प्रत्येक व्यक्ती तारीफ करत, पण आता असे वाटू लागले आहे की या दोघांमध्ये देखील दुरावा निर्माण झाला आहे. यांच्यात दुरावा वाढवणारा व्यक्ती सतनाम सिंग आहे जो बास्केट बॉल खेळाडू आहे.   
 
अजयने ट्विटरवर एक फोटो शेयर केला आहे, ज्यात अजयसोबत काजोल आणि सतनाम दिसत आहे आणि अजयने सतनामला त्याच्या आणि काजोलमध्ये दुरावा वाढवणारा व्यक्ती म्हणून संबोधित केले आहे. अरे-अरे तुम्ही आश्चर्यात पडले ना! आम्ही तर मजाक करत आहोत, खरं तर काजोल आणि अजयने सतनामसोबत एक फोटो काढला आहे आणि सतनाम एवढा उंच आहे की दोघांमध्ये भिंतीसारखा दिसत आहे.