मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Updated : सोमवार, 23 मे 2016 (13:52 IST)

ट्विटरवर अमिताभ यांचे 2.1 कोटी फॉलोअर्स

सोशल मीडियावर अॅक्टिव मेगास्टार अमिताभ बच्चन यांचे ट्विटरवर फॉलोअर्सची संख्या 2.1 कोटी झाली आहे. त्यांनी इथपर्यंत पोहोचण्यासाठी फॅन्स आणि शुभचिंतकांना धन्यवाद दिला आणि आता त्यांचे लक्ष्य 2.5 कोटी आकडा पार करण्याचा आहे.  
 
'शोले', 'दीवार' आणि 'पीके' सारखे हिट चित्रपट देणारे अमिताभाने ट्विटर आणि आपल्या आधिकारिक ब्लॉगवर रविवारी ही बातमी शेअर केली. त्यांनी ट्विटरवर लिहिले, '2.1 कोटी फॉलोअर्स. त्याचबरोबर सर्वांना धन्यवाद. 2.5 पण होईल!'
 
T 2263 - 21 MILLION !! followers .. thank you all for this .. 25 MILLION here we come !!! pic.twitter.com/btx87lqQP5
 
— Amitabh Bachchan (@SrBachchan) May 21, 2016
'पा' एक्टरने म्हटले, 'मी फारच उत्साहित अनुभव करत आहोत. हे एक नशे सारखे असते. सर्वांना धन्यवाद.'
 
T 2263 - #AB21Million ... yohohohohohohohohohhhooooooo .. pic.twitter.com/D3PELeoG4N
 
— Amitabh Bachchan (@SrBachchan) May 21, 2016
अमिताभ बच्चन या नवीन रिकॉर्डसोबत शाहरुख खान (1.96 कोटी फॉलोअर्स), सलमान खान (1.78 कोटी फॉलोअर्स), आमिर खान (1.76 कोटी फॉलोअर्स) आणि प्रियंका चोप्रा (1.4 कोटी फॉलोअर्स)पेक्षा बरेच पुढे गेले आहेत. बिग बी लवकरच 'टीई3एन' आणि 'पिंक' चित्रपटात दिसणार आहे.