सोमवार, 13 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Updated : सोमवार, 6 जून 2016 (13:44 IST)

न्यूड फोटोशूट करवणारी सोफिया हयात बनली नन

न्यूड फोटोशूट करवणारी मॉडल आणि एक्ट्रेस सोफिया हयात आता नन बनली आहे. ग्लॅमरच्या दुनियेतून तिचा मोह संपला आणि आता ती अध्यात्माकडे वळली आहे.
इंस्टाग्राम अकाउंटवर तिने काही फोटो पोस्ट केले आणि ती स्वत:च्या नावासोबत 'Gaia Mother' असे लावणे पसंत करते.
भारताच्या लोकप्रिय रियालिटी शो 'बिग बॉस' च्या सातव्या सीझनमध्ये हिने वाइल्ड कार्डद्वारे प्रवेश केला होता. सोफिया निरंतर स्वत:चे हॉट फोटो पोस्ट करत राहायची आणि क्रिकेटर रोहित शर्मा याच्यासोबतही तिचे नाव जोडले गेले होते.