रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 16 सप्टेंबर 2016 (15:17 IST)

शाहरुख बघत राहिला आणि सलमानला घेऊन घोषित करण्यात आले चित्रपट

सध्या शाहरुख खान आपल्या करियरच्या वाईट दिवसात आहे. दिलवाले आणि फॅनच्या कमजोर प्रदर्शनामुळे त्याचा सिंहासन डोलू लागला आहे. आता तर त्याला आपल्या चित्रपटासाठी योग्य रिलीज डेटही मिळत नाही आहे. त्याच्यासमोर आता कोणीही आपले चित्रपट रिलीज करण्यास घाबरत नाही. मुख्य सणासुदीवर शाहरुख सोलो रिलीज करण्यास इच्छुक आहे, पण अस होत नाही आहे.  
 
अशा वेळेत शाहरुखला आपला खास मित्र आणि सुपरहिट चित्रपट तयार करणारा निर्देशक आदित्य चोप्राची आठवण आली. बॉलीवूडच्या खबरींनी दिलेल्या वृत्तानुसार शाहरुख लागातर आदित्याशी बोलत आहे. शाहरुखची इच्छा आहे की आदित्याने त्याला घेऊन असे चित्रपट तयार केले पाहिजे ज्याने त्याची स्थिती मजबूत होऊन जाईल. आदित्य त्याच्यासाठी अशी स्क्रिप्ट शोधत ही आहे.   
 
या दरम्यान आदित्याने सलमानाला घेऊन 'टाइगर जिंदा है' नावाच्या चित्रपटाची घोषणा केली आणि शाहरुख दंग राहून गेला. शाहरुख या उमेदीत होता की आदित्य त्याला घेऊन चित्रपटाची घोषणा करेल, पण आदित्याने तर सलमानाला घेऊन चित्रपट तयार करण्याचा ऍलन करून दिला आहे आणि शाहरुख बघत राहिला.