गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

हृतिकसोबत काम करण्याची आलियाची इच्छा

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भटला हृतिक रोशनबरोबर काम करण्याची इच्छा आहे. चांगली स्क्रिप्ट मिळाली तर हृतिकबरोबर काम करायला आवडेल असं आलियाने म्हटलंय.
 
आलियाने आतापर्यंत सिद्धार्थ मल्होत्रा, वरुण धवन, शाहिद कपूर, अर्जुन कपूर, फवाद खान या अभिनेत्यांसोबत काम केलेय. आता तिला हृतिकसोबत काम करायचेय. त्यामुळे आता ही नवी फ्रेश जोडी लवकरच रसिकांना एकत्र स्क्रिन शेअर करताना दिसण्याची शक्यता आहे.