शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 17 फेब्रुवारी 2024 (13:42 IST)

लग्नाआधीच अभिनेत्री दिव्या अग्रवाल प्रग्नेंट!

divya agarwal
Photo- Instagram
बिगबॉस ओटीटी 1 विजेती अभिनेत्री दिव्या अग्रवाल ही अपूर्व पाडगांवकर  सोबत 20 फेब्रुवारी रोजी लग्न करणार आहे. तिने वेलेन्टाइन डे निमित्ते काही फोटो शेअर केले आहे. तिने आपल्या लग्नाबाबत अधिकृत घोषणा केली आहे. ते दोघे फोटो मध्ये खूप रोमँटिक दिसत आहे. त्यांच्या एंगेजमेंटला बरेच महिने झाले असून ते एकमेकांसोबत राहत आहे. तिने फोटो मध्ये कॅप्शन देऊन आपल्या लग्नाची तारीख सांगितली आहे. त्या पूर्वी ती गरोदर असल्याचा बातम्या येत आहे. 
 
तिने वेलेंटाईल डे ला शेअर केलेल्या फोटो मध्ये ती गरोदर असल्याचे लोक बोलू लागले आहे. तिला लोक कमेंट करून तिच्या प्रेग्नेंसीच विचारात आहे. या संदर्भात अद्याप कोणतीही माहिती अपूर्व किंवा दिव्याने दिलेली नाही.
 
 Edited by - Priya Dixit