Festival Posters

'पॅडमॅन' चे दुसरे गाणे प्रदर्शित

शुक्रवार, 5 जानेवारी 2018 (08:22 IST)

अक्षय कुमारच्या पॅडमॅन चित्रपटाचे दुसरे गाणे प्रदर्शित झाले. 'हूबहू है तुमसा दिल ये...' असे या गाण्याचे बोल आहेत. त्याचबरोबर गाण्याच्या दरम्यान त्याचे काही डायलॉग्स देखील आहेत. गाणे पूर्णपणे अक्षय कुमार चित्रीत केलेले आहे.  गाण्यात अक्षयचा सामान्य व्यक्ती ते पॅडमॅन बनण्यापर्यंतचा प्रवास दाखवण्यात आला आहे. त्याचबरोबर सोनम कपूरशी झालेली मैत्री देखील दाखवण्यात आली आहे. तसंच दोघंही शाळेत सॅनिटरी नॅपकिन्स वाटताना दिसत आहेत. या चित्रपटाची निर्मिती ट्विंकल खन्ना तर दिग्दर्शन बाल्कीने केले आहे. 

सर्व पहा

करण जोहरने इन्स्टाग्रामवर शाहरुख खान आणि आलिया भट्ट यांच्यासह अनेक सेलिब्रिटींना अनफॉलो केले

"द पिरॅमिड स्कीम" ट्रेलर प्रदर्शित: झटपट श्रीमंत होण्याच्या लोभाची एक धोकादायक कहाणी

मास्टरशेफ इंडियाचा विजेता पंकज भदौरियाला ब्रेस्ट कॅन्सरचे निदान

बॉबी देओलने यशराज फिल्म्सच्या अल्फा या चित्रपटाच्या शूटिंगचा अनुभव सांगितला

मनोज बाजपेयी यांच्या आगामी 'गव्हर्नर' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला

सर्व पहा

बॉबी देओलचे मुलं आर्यमन आणि धरम हे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार; अभिनेत्याने पुढच्या पिढीचे रहस्य उघड केले

भगवान शिवाचे रहस्यमयी मंदिर; जिथे येतो दगडांमधून डमरूचा आवाज

'दुसरा राम कोणालाही बघायचा नाही', रामायणममधील रणबीर कपूरच्या कास्टिंगच्या वादावर अरुण गोविल यांचे मोठे विधान

करिश्मा कपूरचा 'ब्राऊन' मालिकेचा ट्रेलर प्रदर्शित

लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा करण्यासाठी भारतातील जादुई ठिकाणे; जिथे जूनच्या उन्हाळ्यातही बर्फ पाहायला मिळतो

पुढील लेख
Show comments