गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

हनी सिंगचे नवे गाणे,रिलीज होताच गाण्याचा नवा रेकॉर्ड

रॅपर हनी सिंगने आपल्या धमाकेदार गाण्याने पुन्हा एकदा सर्वांना भूरळ पाडली आहे. त्याचे 'दिल चोरी साडा हो गया' या गाण्याने युट्यूबवर हंगामा केला आहे. सोनू के टीटू की स्वीटी' या सिनेमात हनी सिंहने हे गाणे गायले आहे.

आतापर्यंत २ कोटीहून जास्तवेळा हे गाणे पाहिले गेले आहे. हंस राज हंसचे हिट गाणे 'दिल चोरी साडा हो गया' या गाण्याचे हे रिमेक आहे. रिलीज होताच या गाण्याने नवा रेकॉर्ड केला आहे. २४ तासाच्या आत सर्वाधिक वेळा पाहिले जाण्याचा रेकॉर्ड या गाण्याने केला आहे. 'सोनू के टीटू की स्वीटी' या सिनेमातील हे आयटम सॉंग हनी सिंहने गायले आहे.