मंगळवार, 31 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 2 जानेवारी 2018 (09:52 IST)

शाहरूखच्या नव्या सिनेमाचे नाव 'झिरो'

शाहरूखने नव्या सिनेमाचे नाव 'झिरो' असल्याचे  सोशल मीडियावर जाहीर केले. याचसोबत या सिनेमाचा टीझर व्हिडिओही शेअर केला आहे. ''माझ्या आयुष्याची तिकीट घेऊन लोक बसले आहेत, तमाशा पण मोठाच झाला पाहिजे, हे आहे सिनेमाच नाव'' या सिनेमात शाहरूख सोबत कॅटरीना कैफ आणि अनुष्का शर्मा दिसणार आहेत. 'आम्ही ज्याच्यामागे लागतो, लाईफ बनवतो' असेही त्याने लिहिले.