शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 7 ऑक्टोबर 2019 (12:00 IST)

अर्जुन रामपालची गर्लफ्रेंड गॅब्रिएलाचा बोल्ड अवतार, शर्टाचे बटण उघडून फ्लॉन्ट केली बॉडी

बॉलीवूड ऍक्टर अर्जुन रामपाल आणि त्याचे गर्लफ्रेंड गॅब्रिएला डेमेट्रिएड्स नेहमीच चर्चेत असतात. नुकतेच दोघेही पेरेंट्स बनले आहे आणि त्यांच्याघरी मुलाचा जन्म झाला आहे. मुलाला जन्म दिल्यानंतर गॅब्रिएला सोशल मीडियावर तिचे ग्लॅमर्स फोटो शेअर करत आहे.  
 
नुकतेच गॅब्रिएला एकदा परत चर्चेत आहे. तिने आपले एक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे ज्यात तिचा बोल्ड अंदाज दिसत आहे.  
गॅब्रिएला ओपन-बटण डेनिम जॅकेट आणि जींसमध्ये दिसत आहे. बॉडी फ्लॉन्ट करताना गॅब्र‍िएलाचे हे बोल्ड फोटो तिच्या चाहत्यांना फार पसंत येत आहे.  
 
फोटोसोबत तिने कॅप्शनमध्ये लिहिले, 'लवकरच येत आहे, या नवीन लुकसोबत.'
प्रेग्नेंसी नंतर गॅब्रिएलाने फार लवकर आपले वजन कमी केले आहे. याचे प्रमाण ती तिच्या फोटोच्या माध्यमाने देत आहे.  
 
गॅब्रिएला आणि अर्जुनची भेट एक कॉमन फ्रेंडमच्या माध्यमाने झाली होती. दोघांचे अद्याप लग्न झालेले नाही आहे. अर्जुन आणि गॅब्रिएलाच्या रिलेशनशिपला एकावर्षापासून जास्त वेळ झाला आहे.