गणेश आचार्य यांना लैंगिक छळ प्रकरणात जामीन

Last Modified रविवार, 26 जून 2022 (11:48 IST)
बॉलीवूड कोरिओग्राफर गणेश आचार्य याला लैंगिक छळ प्रकरणी मुंबईतील दंडाधिकारी न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. गणेश आचार्य गुरुवारी न्यायालयात हजर झाले, त्यानंतर त्यांना या प्रकरणात दिलासा मिळाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 2020 मध्ये एका महिलेने नृत्यदिग्दर्शकाविरुद्ध लैंगिक छळाच्या प्रकरणात एफआयआर दाखल केला होता. यानंतर पोलिसांनी गणेश आचार्यविरुद्ध आरोपपत्र दाखल केले. त्याच्यावर महिला डान्सरचा छळ केल्याचा आरोप आहे.


2020 मध्येमहिला कोरिओग्राफरने तिच्या तक्रारीत आरोप केला होता की, ती जेव्हा गणेश आचार्य यांच्या कार्यालयात कामावर जायची तेव्हा गणेश तिच्यावर आक्षेपार्ह
कमेंट करायचे
तसेच अश्लील व्हिडिओ बघण्यास सांगायचे. तिने याचा निषेध केला म्हणून गणेश ने
तिला त्रास देण्यास सुरुवात केली. यासोबतच महिलेने मारहाणीचाही आरोप केला होता. तिने सांगितले की एका बैठकीत तिने विरोध केला तेव्हा तिला गणेश आचार्य आणि त्याच्या साथीदारांनी मारहाण केली, त्यानंतर ती पोलिसात गेली, परंतु तिचा एफआयआर नोंदवला गेला नाही. यानंतर महिलेने वकिलामार्फत गुन्हा दाखल केला होता.
गणेश आचार्य यांनी महिलेच्या आरोपाबाबत बोलताना, आपल्यावरील सर्व आरोप खोटे असून, केवळ आपल्याला गोवण्याचा हा कट आहे, असे सांगत त्यांनी महिलेची ओळख असल्याचेही नाकारले. यानंतर कोरिओग्राफरने त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करणाऱ्या महिलेविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली होती.



यावर अधिक वाचा :

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय ...

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...
सप्तपुरींपैकी एक असलेली अयोध्या हिंदू, जैन, बौद्ध आणि शीख समुदायासाठी एक महत्त्वाचे ...

कुणकेश्वरचा इतिहास

कुणकेश्वरचा इतिहास
देवगडच्या दक्षिणेस 20 कि. मी. वर असलेले श्री क्षेत्र कुणकेश्वर निसर्गरम्य सौंदर्यस्थळ आणि ...

सफर निसर्गरम्य बूंदीची

सफर निसर्गरम्य बूंदीची
भटकंतीच्या दृष्टीने राजस्थानचं विशेष महत्त्व राहिलं आहे. राजस्थानमध्ये गेल्यावर जयपूर, ...

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

पलरुवी अर्थात  दुधाचा धबधबा
केरळमधील सगळ्यात सुंदर धबधब्यांपैकी एक आहे, जो 300 फूट उंचावरून खाली येतो. दक्षिण ...

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र
रामेश्वरम्, भारताच्या दक्षिण दिशेस बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर असणारे एक शहर. या ...

Statue of Unity :स्टॅच्यू ऑफ युनिटी, लोकप्रिय पर्यटन ...

Statue of Unity :स्टॅच्यू ऑफ युनिटी, लोकप्रिय पर्यटन स्थळांपैकी एक, एकदा तरी भेट द्या
गुजरातमध्ये पर्यटनाची अनेक केंद्रे असली तरी, भारताचे पहिले उपपंतप्रधान आणि पहिले ...

निदान पँट तरी घालायची ना!’ नेटकऱ्यांकडून कियारा अडवाणी

निदान पँट तरी घालायची ना!’ नेटकऱ्यांकडून कियारा अडवाणी ट्रोल
अनेक चित्रपटांमधून आपले अभिनय कौशल्य दाखवणारी अभिनेत्री म्हणजे कियारा आडवाणी. ‘कबीर ...

Marathi Joke: बायकोचा राग

Marathi Joke: बायकोचा राग
रात्री नवरा बायकोचं भांडण झालं, सकाळी बायको रागात उठलीच नाही, बिचाऱ्या नवऱ्यानं ...

Mukesh Khanna: मुलींवर वादग्रस्त वक्तव्य केल्याने मुकेश ...

Mukesh Khanna:  मुलींवर वादग्रस्त वक्तव्य केल्याने मुकेश खन्ना यांच्यावर महिला आयोगाची कारवाईची मागणी
अभिनेते मुकेश खन्ना आता मुलींबद्दल केलेल्या अपमानास्पद वक्तव्यामुळे अडकल्याचे दिसत आहे. ...

Marathi Joke: बायकोची सवय

Marathi Joke: बायकोची सवय
नवरा बायको हातात हात धरून बाजारात फिरत होते त्यांना पाहून नवऱ्याचा मित्र म्हणाला- अरे वा ...