माजी Miss India World नताशा सुरीलाही झाली कोरोनाची लागण

Last Modified सोमवार, 10 ऑगस्ट 2020 (18:40 IST)
अभिनेत्री आणि माजी
Miss India World
नताशा सुरी
(Natasha Suri)
हिला कोरोनाची लागण झाली आहे. नताशाने PTIला दिलेल्या मुलाखतीत ही माहिती दिली आहे. कोरोनाची काही लक्षणे दिसल्याने आपण हॉस्पिटलमध्ये जाऊन टेस्ट केली ती
(Corona Positive)पॉझिटिव्ह आल्याचं तिने सांगितलं. त्यामुळे घरातच क्वारंटाइन झाल्याची माहिती तिने दिली आहे. कुटुंबातल्या इतर सदस्यांचीही टेस्ट करण्यात येणार असल्याची माहितीही तिने दिली.
नताशा सुरी
म्हणाली, 3 ऑगस्टला मी पुण्याला काही कामानिमित्त गेले होते. जातांना सर्व काळजी घेतली होती. मात्र पुण्याहून परत आल्यानंतर मला ताप आला. घश्यातही खव खव होत होतं. त्यामुळे मी टेस्ट केली. टेस्ट पॉझिटिव्ह आल्याचं कळाल्यानंतर मी घरातच क्वारंटाइन झाले आहे.

कोरोनाची लागण
(Corona Positive)
झाल्यामुळे आता सर्व गोष्टी पुढे ढकलाव्या लागत असल्याची माहितीही तिने आहे. या आधीही बॉलिवूडमधल्या अनेक दिग्गजांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातून बहुतांश जण हे बरे होऊन परतले आहेत.

मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यातच बॉलिवूडमध्ये सिने कलाकारांना कोरोनाची लागण झाल्यामुळे चिंतेचं वातावरण पसरलं होतं. त्यातच संजय दत्तला शनिवारी संध्याकाळी अचानक श्वसनाचा त्रास जाणवू लागला होता. त्यामुळे तातडीने लिलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. मात्र संजय दत्तच्या दोनही चाचण्या निगेटिव्ह आल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता.


यावर अधिक वाचा :

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय ...

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...
सप्तपुरींपैकी एक असलेली अयोध्या हिंदू, जैन, बौद्ध आणि शीख समुदायासाठी एक महत्त्वाचे ...

कुणकेश्वरचा इतिहास

कुणकेश्वरचा इतिहास
देवगडच्या दक्षिणेस 20 कि. मी. वर असलेले श्री क्षेत्र कुणकेश्वर निसर्गरम्य सौंदर्यस्थळ आणि ...

सफर निसर्गरम्य बूंदीची

सफर निसर्गरम्य बूंदीची
भटकंतीच्या दृष्टीने राजस्थानचं विशेष महत्त्व राहिलं आहे. राजस्थानमध्ये गेल्यावर जयपूर, ...

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

पलरुवी अर्थात  दुधाचा धबधबा
केरळमधील सगळ्यात सुंदर धबधब्यांपैकी एक आहे, जो 300 फूट उंचावरून खाली येतो. दक्षिण ...

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र
रामेश्वरम्, भारताच्या दक्षिण दिशेस बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर असणारे एक शहर. या ...

बाळासाहेब होते म्हणून आम्ही चित्रपटसृष्टीत सुरक्षितपणे काम ...

बाळासाहेब होते म्हणून आम्ही चित्रपटसृष्टीत सुरक्षितपणे काम करू शकलो : उर्मिला मातोंडकर
दिवंगत शिवसेनाप्रमुखबाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त दादर येथील शिवाजी पार्क ...

अक्षय कुमारने बच्चन पांडे यांना नवीन फोटोसह रिलीज तारखेची ...

अक्षय कुमारने बच्चन पांडे यांना नवीन फोटोसह रिलीज तारखेची माहिती दिली, जाणून घ्या केव्हा होईल रिलीज
अभिनेता अक्षय कुमारने आपल्या आगामी ‘बच्चन पांडे’ या चित्रपटाच्या रिलीज तारखेविषयी ...

ट्रिप मॅनेजर पुण्याचा होता

ट्रिप मॅनेजर पुण्याचा होता
अंदमानला सहलीला जाताना पर्यटकांच्या दोन रांगा लागल्या होत्या. एक ट्रीप होती सिनियर ...

तुम्ही हे केलंय का..??

तुम्ही हे केलंय का..??
कितीही मोठे झालात तरी बापाला कधी मिठी मारली का..? नसेल मारली तर नक्की मारा.. बघा बापाला ...

निसर्गांनं नटलेलं केरळ

निसर्गांनं नटलेलं केरळ
केरळला निसर्गाचे वरदान आहे. सुवासिक मसल्यांसाठी प्रसिद्ध असणारे केरळ आपल्या सौदर्याचीही ...