रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 6 सप्टेंबर 2021 (16:31 IST)

नागिन फेम निया शर्माचे 'दो घुंट' व्हिडिओ सॉन्ग रिलीज झाला, व्हायरल होत आहे नवीन वर्जन

नागिन फेम अभिनेत्री निया शर्मा तिच्या बोल्ड स्टाईलसाठी खूप प्रसिद्ध आहे. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची कमतरता नाही.
 
दो घुंट या गाण्यात नियाचा बोल्ड अंदाज  
निया शर्माने इन्स्टाग्रामवर या नवीन व्हिडिओ गाण्याचा एक छोटासा टीझर रिलीज केला आहे आणि गाण्याची यूट्यूब लिंकही शेअर केली आहे. गाण्यात ती वेगवेगळ्या पोशाखांमध्ये परफॉर्म करत आहे. कधी पांढऱ्या ड्रेसमध्ये, कधी काळ्या तर कधी लाल पोशाखात, तिची बोल्ड स्टाईल दिसून येते. अभिनेत्रीचा हा व्हिडीओ लाँच होताच तो सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.