सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 25 ऑक्टोबर 2019 (12:28 IST)

दिशा पटनीने केल्विन क्लीनचे इनरवेअरमध्ये हॉट पोझेस दिल्यामुळे सोशल मीडियावर व्हायरल होत आहे

बॉलीवूडची हॉट अभिनेत्री दिशा पाटनी अनेकदा तिचे हॉट आणि सेक्सी फोटो सोशल मीडियावर शेअर करते. इंटरनेटवर चाहत्यांना तिचे फोटो फार आवडतात.
 
दिशा पटनीने नुकताच इनरवेअर ब्रँड केल्विन क्लीनसाठी एक हॉट फोटोशूट केला आहे जो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 
 
 
दिशा कॅल्विन क्लीनची ब्रँड अ‍ॅम्बेसेडर आहे. ती बर्‍याचदा या ब्रँडच्या इनवेअरवेअरसह तिची फोटो शेअर करत असते.
Photo : Instagram
सोशल मीडियावर दिशाचा बोल्ड अवतार नेहमीच पाहायला मिळतो. दिशाचे नवीनतम फोटो पाहण्यासाठी चाहते हतबल असतात.
 
दिशा पटनी लवकरच मोहित सुरीच्या मल्टीस्टारर फिल्म 'मलंग' मध्ये दिसणार आहे. त्यामध्ये आदित्य रॉय कपूर, अनिल कपूर, कुणाल खेमूसारखे स्टार दिसणार आहेत.