सिनेमा आणि टीव्ही कलाकार मेकअपशिवाय कुठेच निघत नाही अशात फोटो शेअर करणे तर फारच दिलेरीचे काम आहे. पण आता हे ट्रेंडही सुरू होईल असे वाटत आहे कारण अलीकडेच सोनम कपूरने मेकअप न केलेला एक फोटो शेअर केला होता. ज्यानंतर एका अजून नायिकेने ही हिंमत करून दाखवली आहे. होय, आम्ही...