व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून केवळ दोन दिवसांतच हा व्हिडिओ २ लाखांहून अधिकवेळा पाहिला आहे. तसेच अनेकांच्या प्रतिक्रियाही मिळत आहेत. हा व्हिडिओ १३ जानेवारी २०१८ रोजी अपलोड केला होता. या व्हिडिओत दोन तरुणी डान्स करत असून त्यांची नावं सोनाली आणि रुतुजा असल्याचं म्हटलं आहे. या २.२८ मिनिटांच्या व्हिडिओत दोघींनी उत्तम डान्स केला आहे.