शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 29 मे 2017 (17:46 IST)

मलायकाची बॅकलेस ड्रेस आणि अमिताभ यांची मुलीसोबत 'खास पोझ'...

करण जोहरने 25 मे रोजी आपल्या वाढदिवसाची शानदार पार्टी दिली. ज्यात 128 सेलिब्रिटीजला बोलावण्यात आले होते. अक्षय कुमार पार्टीमध्ये जात नाही, पण तो देखील ट्विंकल सोबत आला होता. मलायका अरोरा असल्या पार्टीची जान मानली जाते. ती बॅकलेस ड्रेसमध्ये आली होती आणि फारच 'हॉट' दिसत होती. 
 
तिच्यासोबत अमिताभ बच्चन यांची मुलगी श्वेता नंदा ने देखील खास पोझ दिला. हा फोटो मलायकाने इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे आणि वायरलही होत आहे. असे मानले जात आहे की अरबाज खानशी घटस्फोट घेतल्यानंतर मलायका फारच खूश दिसत आहे.