1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Updated : शुक्रवार, 1 जून 2018 (12:50 IST)

सुंदरतेच्या बाबतीत श्रीदेवीच्या मुलीला मागे सोडते मिथुन चक्रवर्तीची मुलगी, बघा फोटो

mithun chakraborty
मिथुन चक्रवर्तीला तिनं मुलं आणि एक मुलगी आहे. मुलांचे नाव आहे महाक्षय (मिमोह), उश्मे आणि नमाशि. मुलीचे नाव आहे दिशानी चक्रवर्ती. दिशानी न्यूयॉर्क फिल्म एकेडेमीतून अॅक्टिंग शिकत आहे आणि इंस्टाग्रामवर सक्रिय आहे. असं वाटत आहे की ती बॉलीवूडमध्ये येण्याची तयारी करत आहे.
 
दिशानी फारच सुंदर आहे. बर्‍याच लोकांचे म्हणणे आहे की सुंदर दिसण्यामध्ये ती श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर आणि सैफ-अमृताची मुलगी   सारा अली खानला मागे सोडते.
 
दिशानीला प्रवास करणे फार आवडते आणि ती सलमान खानची फार मोठी फॅन आहे. गंमत म्हणजे सलमान स्वत: मिथुन दा चा फॅन आहे.  सादर आहे दिशानीचे काही फोटोग्राफ्स.