नागिन फेम पर्ल व्ही पुरीला अटक, बलात्काराच्या आरोपाखाली कारवाई

Pearl V Puri)
Last Modified शनिवार, 5 जून 2021 (11:39 IST)
प्रसिद्ध टीव्ही अभिनेता पर्ल व्ही पुरीला (Pearl V Puri) रात्री उशिरा अटक केली आहे. या अभिनेत्यावर बलात्कार आणि विनयभंगाचा आरोप आहे. रिपोर्ट्सनुसार एका महिलेने अभिनेत्यावर बलात्काराचा आरोप केला आहे. या महिलेने व तिच्या कुटुंबियांनी पर्ल व्ही पुरीविरोधात तक्रार दाखल केली आणि पोलिसांनी तिला 4 जून रोजी उशिरा अटक केली. सध्या हा अभिनेता पोलिसांच्या ताब्यात आहे.


उल्लेखनीय आहे की , गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये पर्ल व्ही पुरीच्या वडीलांचं निधन झाले. त्यावेळी अभिनेता आपल्या शोच्या शूटिंगमध्ये व्यस्त होता. काही दिवसांपूर्वी पर्लने एका शो दरम्यान सांगितले होते की वडिलांनी आपण अभिनेता व्हावे असे वाटत नव्हतं, म्हणून तो घरातून पळून गेला होता. त्याच्याकडे पैसे शिल्लक नव्हते आणि आपली भूक भागवण्यासाठी पाणी-पुरी खात होता. एकदा त्याने नऊ दिवस काहीही खाल्ले नव्हते.
वर्क फ्रंटबद्दल बोलायचं तर पर्ल व्हीने वर्ष 2013 मध्ये अभिनय कारकीर्दीची सुरूवात केली. 2013 मध्ये टीव्ही सीरियल 'दिल की नजर से खूबसूरत' यातून त्याने डेब्यू केलं. तथापि, 'फिर भी ना माने बदतमीज दिल' यात त्याला लीड रोल म्हणून पहिला ब्रेक मिळाला.

यानंतर पर्ल व्ही पुरीने 'नागार्जुन एक योद्धा', 'बेपनाह प्यार', 'नागिन 3' आणि 'ब्रह्मराक्षस 2' अशा अनेक मालिकांमध्ये काम केले. हा अभिनेता बिग बॉस 12 आणि 13 मध्ये अतिथी म्हणून देखील दिसला आहे. याशिवाय पर्ल 'किचन चॅम्पियन 5' आणि 'खतरा खतरा खतरा' सारख्या रिअॅलिटी शोमध्येही दिसला. त्याचे काही संगीत व्हिडिओही आले आहेत.


यावर अधिक वाचा :

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय ...

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...
सप्तपुरींपैकी एक असलेली अयोध्या हिंदू, जैन, बौद्ध आणि शीख समुदायासाठी एक महत्त्वाचे ...

कुणकेश्वरचा इतिहास

कुणकेश्वरचा इतिहास
देवगडच्या दक्षिणेस 20 कि. मी. वर असलेले श्री क्षेत्र कुणकेश्वर निसर्गरम्य सौंदर्यस्थळ आणि ...

सफर निसर्गरम्य बूंदीची

सफर निसर्गरम्य बूंदीची
भटकंतीच्या दृष्टीने राजस्थानचं विशेष महत्त्व राहिलं आहे. राजस्थानमध्ये गेल्यावर जयपूर, ...

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

पलरुवी अर्थात  दुधाचा धबधबा
केरळमधील सगळ्यात सुंदर धबधब्यांपैकी एक आहे, जो 300 फूट उंचावरून खाली येतो. दक्षिण ...

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र
रामेश्वरम्, भारताच्या दक्षिण दिशेस बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर असणारे एक शहर. या ...

नवरा बायको जेवायला हॉटेलात जातात आणि ..

नवरा बायको जेवायला हॉटेलात जातात आणि ..
नवरा बायको समोरासमोर बसून जेवण करत होते. जेवण झाल्यावर नवरा उठला

नवरा -बायको जोक : माउलीला समजू शकलो नाही

नवरा -बायको जोक : माउलीला समजू शकलो नाही
बायको - माझ्या आईचं ऐकल असत आणि तुम्हाला नकार दिला असता ना, तर मी सुखी झाले असते...

TMKOC: तारक मेहता का उल्टा चष्माचे ३५०० भाग पूर्ण

TMKOC:  तारक मेहता का उल्टा चष्माचे ३५०० भाग पूर्ण
टेलिव्हिजनची प्रसिद्ध कॉमेडी मालिका तारक मेहता का उल्टा चष्मा गेल्या अनेक दिवसांपासून ...

Rocketry: आर. माधवनचा सिनेमा ज्यांच्यावर आहे, ते डॉ. एस. ...

Rocketry: आर. माधवनचा सिनेमा ज्यांच्यावर आहे, ते डॉ. एस. नांबी नारायणन कोण आहेत?
संशोधक डॉ. एस. नांबी नारायणन यांच्या आयुष्यावर आधारित 'रॉकेट्री : द नंबी इफेक्ट' नावाचा ...

Rocketry The Nambi Effect: विवेक अग्निहोत्री माधवन चे फॅन ...

Rocketry The Nambi Effect: विवेक अग्निहोत्री माधवन चे फॅन झाले, चित्रपटाचे आणि आर माधवनचे कौतुक केले
बॉलिवूड अभिनेता आर माधवनचा 'रॉकेटरी: द नंबी इफेक्ट' हा चित्रपट रिलीज होताच चर्चेत आहे. ...