बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

अभय देओलच्या 'नानू की जानू' चा ट्रेलर रीलीज

अभिनेता अभय देओलचा 'नानू की जानू' हा सिनेमा लवकरच रसिकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर  रीलीज करण्यात आला आहे.

चित्रपटाचा ट्रेलरही मजेशीर आहे. हा ट्रेलर पाहून हसून हसून लोटपोट होतो. ट्रेलर पाहून ज्या घरात तो राहतो तेथे काही भूताटकी असल्याचं लक्षात येते. जो  त्याच्या घराची साफसफाई करते. या चित्रपटात अभय एका गुंडाच्या भूमिकेत आहे.

चित्रपटामध्ये हरियाणवी डांसर सपना चौधरीचा एक आयटम नंबरही आहे. या चित्रपटामध्ये अभय देओल आणि पत्रलेखा प्रमुख भूमिकेत आहे. हा सिनेमा 20 एप्रिल रोजी रिलीज होणार आहे. पत्रलेखा आणि अभय यांचा हा पहिला एकत्र सिनेमा आहे.