Festival Posters
✕

मोदींवरील बायोपिक प्रदर्शित करण्यास राष्ट्रवादीचा विरोध

Updated: शुक्रवार, 22 मार्च 2019 (11:22 IST)
 
हा बायोपिक म्हणजे मतदारांना प्रभावित करण्याचा प्रयत्न असून लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचा भंग या चित्रपटाने होत असल्याची तक्रार आम्ही प्रशासनाकडे करणार आहोत. तसेच हा चित्रपट प्रदर्शित करू नये, असा इशाराही चित्रपट गृहांना देत आहोत. तरीही हाचित्रपट प्रदर्शित करण्याचा प्रयत्न झाल्यास होणार्‍या उद्रेकाची जबाबदारी निर्माते, वितरक, प्रशासन आणि चित्रपटगृह मालकांची राहील, असे पाटील यांनी पत्रकात म्हटले आहे.
 
विवेक ओबेरॉयची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात प्रदर्शित होत असून त्याचा ट्रेलर मोठ्या प्रमाणात व्हायरल केला जात आहे.

सर्व पहा

माझ्या वैयक्तिक आयुष्याचा तमाशा करू नका," कोमल राणीसोबतच्या अफेअरच्या अफवांवर गोविंदानी मौन तोडले

इंडियन आइडल 17:हिमेश रेशमिया सिंगिंग रिॲलिटी शोमध्ये परतणार, निर्मात्यांनी मोठी घोषणा केली

सिंगापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आमिर खानचा सन्मान होणार, या चित्रपटाला 'स्क्रीन आयकॉन' पुरस्काराने सन्मानित केले जाणार

ज्येष्ठ अभिनेते मुश्ताक खान यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी निधन

Hurun Rich List 2026: संपत्तीत लक्षणीय घट होऊनही शाहरुख खान भारतातील सर्वात श्रीमंत अभिनेता, अमिताभ बच्चन दुसऱ्या क्रमांकावर

सर्व पहा

अमिताभ बच्चन यांना चार वर्षे जुन्या एका प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश

सलमान खानने आपले नवीन यूट्यूब चॅनल 'बीइंग द सलमान खान' सुरू केले; चाहत्यांना अभिनय आणि त्याचा स्वॅग शिकवणार

नाना पाटेकर माधुरी दीक्षितच्या शोमध्ये येणार होते, पण आता सोनाली बेंद्रे पहिली पाहुणी असेल

महाराष्ट्रातील प्रसिद्ध देवीची ९ मंदिरे; नवरात्रीत एकदा तरी दर्शन घ्यावे अशी श्रद्धा

माधुरी दीक्षित आणि सोनाली बेंद्रे पहिल्यांदाच एकत्र; ‘कोण होणार करोडपती’च्या शुभारंभात उलगडणार खास किस्से

पुढील लेख
Show comments