सोमवार, 3 ऑक्टोबर 2022
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified सोमवार, 4 एप्रिल 2022 (18:25 IST)

कॉमेडी क्वीन भारती सिंह-हर्ष लिंबाचियाच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन

कॉमेडी क्वीन भारती सिंहने चाहत्यांना गोड बातमी दिली. भारती आणि हर्ष यांना मुलगा झाला आहे. एक खास पोस्ट शेअर करत भारती आणि तिचा पती हर्ष यांनी ‘It’s a BOY’ म्हणत सोशल मीडियावर ही गोड बातमी चाहत्यांसोबत शेअर केली. यानंतर चाहत्यांनीही भारती आणि हर्षवर शुभेच्छांचा वर्षाव केलाय. टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटींनी भारतीच्या इन्स्टाग्राम पोस्टवर कमेंट करत त्यांचं अभिनंदन करत शुभेच्छाही दिल्यात. तसेच अनेक चाहत्यांनी कमेंटमध्ये  लिहिलं की, ‘आम्ही छोट्या बाळाला पाहण्यासाठी उत्सुक आहे.