1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 14 मार्च 2018 (10:24 IST)

'ऑक्टोबर' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

octobor varun dhavan
अभिनेता वरुण धवनच्या आगामी 'ऑक्टोबर' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. २ मिनिट २३ सेकंद असलेल्या या ट्रेलरमध्ये वरुणची भूमिका त्याच्या आधीच्या भूमिकेपेक्षा फारच वेगळी असल्‍याचे दिसत आहे.
 

या चित्रपटातून  मॉडेल बानीता संधू आपल्‍या बॉलिवूड करिअरला सुरुवात करत आहे. हा सिनेमा एक लव्ह सोटी नसून, एका प्रेमाच्या कहाणीवर आधारीत आहे. एका सीनमध्ये वरून माशा मारताना दिसत आहे.सिनेमाचे दिग्दर्शक शूजित सरकार आहेत. येत्या १३ एप्रिल रोजी हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. चित्रपटातील ट्रेलरच्या सुरुवातीलाच वरुण धवन हॉटेलमधील वेटरच्या भूमिकेत दिसतोय.