रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

‘पद्मावती’चा ट्रेलर रिलीज

अखेर ‘पद्मावती’चा बहुप्रतिक्षीत ट्रेलर रिलीज झाला आहे.  ट्रेलरमध्ये शाहिदला पाहिल्यानंतर चाहत्यांची ही  उत्सुकता नक्कीच शिगेला पोहोचणार आहे. रणवीरचे निगेटीव्ह रूप पाहणेही  इंटरेस्टिंग आहे. राणी पद्मावती म्हणजे जगातील सर्वाधिक सुंदर महिला आणि राणी पद्मावतीच्या रूपातील दीपिका पादुकोण आहे. ट्रेलर पाहता चित्रपटात दीपिकाने जबरदस्त परफॉर्मन्स दिला आहे. भव्यदिव्य सेट, हत्ती-घोडे, डोळे खिळवणारे महाल आणि अंगावर शहारे उभी करणारी युद्ध दृश्ये असे सगळे डोळ्यांचे पारणे फेडणारे आहे. काही मिनीटांमध्येच लोकांनी ट्रेलला पसंदी दिली आहे.