गुरूवार, 2 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 12 सप्टेंबर 2020 (15:21 IST)

पूनम पांडेने केलं लग्न, बघा नवर्‍यासह फोटो

बोल्ड अभिनेत्री पूनम पांडेने बॉयफ्रेंड सॅम बॉम्बेसह लग्न केलं. 27 जुलैला पूनमचा साखरपुडा झाला असून सप्टेंबरमध्ये आपल्या वांद्र्यातील बंगल्यातच ते विवाह बंधनात अडकले.
 
पूनम पांडे आणि सॅम बॉम्बे दोघांनीही आपल्या सोशल मीडियावर आपल्या लग्नाचे फोटो टाकले. पूनम पांडेने कोव्डिड मुळे निर्माण झालेल्या परिस्थिती मुळे गुपचूप लग्न केल्याचं म्हटलं. 
 
वांद्र्यातील घरात कुटुंबीय सदस्य आणि काही जवळच्या मित्रांसह विवाहसोहळा पार पडला.
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Here’s looking forward to seven lifetimes with you.

A post shared by Poonam Pandey (@ipoonampandey) on


पूनम आणि सॅम दोन वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होते.