शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

'म्हणून' प्रितीने श्वानासोबतचा फोटो शेअर केला

अभिनेत्री प्रिती झिंटाने ट्विटरवर तिच्या श्वानासोबत एक फोटो शेअर केला. तिच्या श्वानाने तिचे प्राण वाचवले. म्हणून प्रितीने हा बोलका फोटो शेअर सोशल मीडियावर शेअर केला. फोटो शेअर करत तिने कॅप्शनमध्ये श्वानाने तिचे प्राण कसे वाचवले याचा खुलासा केला आहे. सध्या तिची ही पोस्ट चांगलीच व्हायरल होत आहे.
प्रिती जकुजीमधील पाण्यात बसली होती. तेव्हा त्या श्वानाला असं वाटलं की ती पाण्यात बुडत आहे. म्हणून तिला वाचवण्यासाठी त्याने पटकन जकुजीमधील पाण्यात उडी मारली. त्याचे हे प्रयत्न पाहिल्यानंतर प्रितीने ही गोष्ट चाहत्यांसोबत शेअर केली.