सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Updated : सोमवार, 13 एप्रिल 2020 (09:25 IST)

फिश आणि चिकनमुळे चर्चेत राखी सावंत, व्हिडीओ व्हायरल

बॉलिवूड ड्रामा क्विन राखी सावंतचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. ती नेहमीच आपल्या विचित्र वागणुकी, हावभाव आणि वक्तव्यांमुळे चर्चेत असते. यंदा ती सोशल मीडियावर चर्चेत आहे आपल्या इन्सटाग्रामवर पोस्ट केलेल्या एका व्हिडीओमुळे.
 
राखीने पोस्ट केलेल्या या व्हिडीओमध्ये फिश, चिकन आणि अनेक पदार्थ दिसत आहे मात्र राखी याचा स्वाद घेऊ शकतं नाही. त्यामुळे तिचे हावभाव बघता नेटकर्‍यांनी कमेंट्स करणे सुरु ठेवले आहे. ताटली हातात घेऊन उभी राखीचा हा व्हिडीओ सध्या खूप व्हायरल होत आहे. 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Rakhi Sawant (@rakhisawant2511) on

यापूर्वी राखीने करोना व्हायरसबाबत एक व्हिडीओ पोस्ट केला होता. ज्यात तिने हात, पाय धुण्यापेक्षा आत्मा धुण्याचा आणि देवाकडून पापांची माफी मागण्याचा सल्ला दिला होता.