मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

सलमानच्या शेरेबाजीमुळे जॅकलीनचा चेहरा उतरला

जॅकलीन फर्नांडिसने आतापर्यंत डझनभर सिनेमे केले आहेत. पण अजूनही तिला स्पष्ट, शुद्ध हिंदी बोलता येत नाही. काही वेळा तिला हिंदी समजतही नाही. हिंदीच्या सदोष वापरामुळे तिची अनेकवेळा चेष्टाही झाली आहे. अलीकडेच सलमान खाननेही तिच्या हिंदीवरून तिची चांगलीच टर उडवली. इतरांनी केलेली चेष्टा जॅकलीनने कॅज्युअली घेतली असती. पण सलमानने सगळ्यांच्या समोर तिची टर उडवल्याने तिचा चेहराच उतरला होता. सलमानच्या या शेरेबाजीमुळे जॅकलीन मात्र नाराज झाली.