1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 27 मार्च 2019 (15:31 IST)

सलमान खानची फिटनेस इक्विपमेंट रेंज 'बीइंग स्टॉंग' लाँच

salman khan
भारताचा सर्वात प्रभावशाली फिटनेस आयकन सुपरस्टार सलमान खानने इक्विपमेंट ब्रँड 'बीइंग स्टॉंग' लाँच करण्यासाठी भारतातील सर्वात मोठी फिटनेस इक्विपमेंट कंपनी 'जेरेई फिटनेस' प्रा. लि. सह संयुक्तपणे हात मिळविला आहे. जेरेई फिटनेस उपकरणे सुमारे 25 वर्षांपासून या व्यवसायात आहे. ही भारतातील एकमेव कंपनी आहे जी भारतात स्वतःच्या अत्याधुनिक फिटनेस उपकरणे बनविते आणि जागतिक बाजारात काही सर्वात मोठ्या आंतरराष्ट्रीय उपकरणे ब्रँडशी स्पर्धा करताना भारताचा अभिमान वाढवते. 
 
आणि आता 'बीइंग स्टॉंग' च्या माध्यमातून देखील वेगवेगळ्या देशांतील काही मोठ्या जिमसाठी उपकरणे दिले जातील. याचा उद्देश्य भारतातील अत्याधुनिक फिटनेस उपकरणासह प्रत्येक भारतीयासाठी फिटनेस सोपे करणे आहे. तसेच, फिटनेसची जागरूकता निर्माण करणे आणि सामान्य लोकांना फिट आणि निरोगी राहण्याच्या महत्वाला प्रोत्साहन देणे आहे. 
 
सलमान खान आणि जेरेई फिटनेस 'बीइंग स्टॉंग' या माध्यमाने मोठ्या प्रमाणावर पोहोचून फिट इंडिया आंदोलन वेगाने वाढवू इच्छित आहे.