मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 27 मार्च 2019 (11:28 IST)

उन्हाळ्याचे स्वागत दिशा पाटनीने केले हॉट अंदाजात

उन्हाळा सुरू झाला आहे. जसे जसे तापमान वाढेल तसे तसे बॉलीवूड अॅक्टर्स मुंबईतून निघून बाहेर परदेशात पोहोचतील. काही शूटिंगच्या निमित्ताने तर काही फिरण्यासाठी.   
 
सध्या बदलत असलेल्या ऋतूचे स्वागत फिल्म एक्ट्रेस दिशा पाटनीने आपल्याच अंदाजात केला आहे. तिने सोशल मीडिया अकाउंटवर आपला एक फोटो पोस्ट केला आहे आणि लिहिले आहे - हॅलो समर! 
 
समर सीझनची सुरुवात दिशाने सेक्सी फिगरचे प्रदर्शन करत केले आहे. पिंक कलरची मोनोकिन बिकिनीत दिशा फारच हॉट दिसत आहे. तिचा टॅन लुक तिच्या चाहत्यांना आवडत आहे.