1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

सल्लू की शादी आठ डिसेंबरला

सल्लू की शादी आठ डिसेंबरला
सलमान खानचे लग्न कधी होणार? कोणाशी होणार? लग्न करणार आहे की नाही? असे अनेक प्रश्न निरंतर विचारले जात असतात. सलमानकडेदेखील या प्रश्नांचे उत्तर नाहीत. तरी सल्लू की शादी आठ डिसेंबरला आहे. जरा सोप्या भाषेत सांगवं तर हे एका चि‍त्रपटाचे नाव आहे सल्लू की शादी आणि हे चित्रपट 8 डिसेंबर रोजी रिलीज होणार आहे.
 
सलमानच्या लग्नाची चर्चा गाजलेली असते म्हणून फिल्म मेकरला हे टाईटल आवडले आणि त्या आधारवर आता वाट बघा सल्लूच्या लग्नाची.