Daily Horoscope
✕

'पद्मावती'वर गोंगाट, काय बोलले संजय लीला भंसाली...

Updated: शुक्रवार, 10 नोव्हेंबर 2017 (11:57 IST)
 
भंसालीने व्हिडिओत म्हटले की या सिनेमात असले कुठलेही राणी पद्मावती आणि खिलजी यांच्यात कोणतेही ड्रीम सीक्वेंस नाही. ही केवळ अफवा असून यामुळे उगाच वाद निर्माण होत आहे. त्यांनी म्हटले की मी पद्मावती खूप प्रामाणिकपणे, जबाबदारी आणि मेहनतीने तयार केली आहे. मी राणी पद्मावतीच्या कहाणीने नेहमीच प्रभावित होतो. मी त्यांच्या वीरता आणि आत्म बलिदानाला नमन करतो. भंसाली आपला हा मेसेज यापूर्वीही लिखित रूपातदेखील प्रस्तुत करून चुकले आहे. बघा भंसाली यांचे स्पष्टीकरण:
 
हा व्हिडिओ रणवीर सिंग यांनीदेखील सोशल मीडियावर शेअर केला आहे. लवकरच वाद संपून स्थिती स्पष्ट होईल अशी त्याची उमेद आहे.

सर्व पहा

टिकू तलसानिया आणि पूजा जोशी यांच्या 'देवी विज्ञानम' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

फार्स फिल्म्स तर्फे शाहरुख खानचा 'किंग' २४ डिसेंबर २०२६ रोजी आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रदर्शित होणार

रामायणाचे दोन नव्हे, तर तीन भाग असणार का? रणबीर कपूरने एक मोठा संकेत दिला

कोणत्याही आंदोलनात मी यापुढे सहभागी होणार नाही; 'भारत सोडा नोटीस' संदर्भात इम्रान खानने उच्च न्यायालयात माफी मागितली

ऋषभ शेट्टी शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार, भूषण कुमार यांनी 'द प्राईड ऑफ भारत' या मेगा प्रोजेक्टची घोषणा केली

सर्व पहा

दिवाळीपासून हिवाळी सुट्टीचे नियोजन करा; जैसलमेरमध्ये पाहण्यासारखी खास ठिकाणे

रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार करण्याचे आदेश देणारा गुंड हॅरी बॉक्सरला अटक

मृदंगम वादक श्रीधर पार्थसारथी यांचे निधन

दिवाळीपूर्वी 'रामायण'ने विक्रम मोडले, पहिल्याच दिवशी १५५ कोटी रुपयांची कमाई केली

दिवाळीत गोव्याला जायचे आहे? बीच, खाद्यसंस्कृती आणि फिरण्याच्या ठिकाणांचा प्लॅन

पुढील लेख
Show comments