शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

क्लीनिकच्या बाहेर दिसली सुहाना खान, चाहत्यांनी विचारले- तुला हॉस्पिटल जाण्याची गरज तरी काय?

शाहरुख खानची मुलगी सुहाना खान त्या स्टार किड्समध्ये सामील आहे जे नेहमी लाइम लाइटमध्ये राहतात. ती जेव्हा कधी सोशल मीडियावर फोटो शेअर करते, लगेच तिचे फोटो शेअर होऊ लागतात. आता काही दिवसांपूर्वीच तिने आरशासमोर सेल्फी घेतली होती तेव्हा तिच्या एटिम कार्डवर चर्चा सुरु होती.
 
आता सुहाना पुन्हा चर्चेत आहे कारण तिला मुबंईच्या एका क्लीनिकबाहेर बघितले गेले. तिचा व्हिडिओ व्हायल झाला असून आतापर्यंत हे कळले नाही की ती येथे का आली होती. तिच्या चाहत्यांना तिच्या आरोग्याची काळजी वाटत आहे.
 
सोशल मीडियावर यूजर्स विचारत आहे की सुहान खान क्लिनिकमध्ये का गेली असावी. काही यूजर्सला तिची काळजी वाटत आहे तर काही मजाकीत विचारुन राहिले की तुला हॉस्पिटल पर्यंत येण्याची गरज का भासावी. तुझ्या तर एका फोनवर पूर्ण हॉस्पिटल तुझ्या घरी येईल. 
 
सोशल मीडियावर दोन्ही प्रकारे कमेंट्सला सामोरा जावं लागतं. तसंच आता तरी तिचे चाहते तिच्या बॉलीवूड डेब्यूची वाट बघत आहे. सुहाना देखील अॅक्टिगची आवड असल्याचे सूत्रांप्रमाणे अनेकदा स्पष्ट झालेले आहे.