मंगळवार, 12 ऑगस्ट 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 30 एप्रिल 2018 (14:56 IST)

सागर किनार्‍यावर बिकिनीत शिल्पा शेट्टी

shilpa shetty
43 वर्षीय शिल्पा शेट्टी सुंदरता आणि आकर्षणाच्या बाबतीत आजच्या हिरॉईन्स देखील टक्कर देत आहे. चित्रपटांमध्ये भले ती कमी दिसते पण टीव्ही आणि इवेंटमध्ये ती नेहमी दिसून येते. त्याशिवाय योगा, हेल्थ आणि डाइटला घेऊन देखील ती चर्चेत असते.
 
सद्या कुन्द्रा परिवार मालदीवमध्ये आहे आणि सागर किनार्‍यावर शिल्पाचा हॉट अंदाज बघायला मिळत आहे. तिने इंस्टाग्रामवर काही फोटो आणि व्हिडिओ अपलोड केले आहे.
शिल्पाचे बिकिनीत असणारे फोटो जास्त पसंत करण्यात येत आहे. चाहत्यांनी चांगल्या गोष्टी लिहिल्या आहेत. शिल्पाचा फॅमिली टाइम चांगला जात आहे.