सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

गोड बातमीसाठी प्लॅन रद्द करुन भारत परतला श्रेयस

लग्नाच्या 14 वर्षांनंतर श्रेयस तळपदे आणि दीप्ती तळपदे यांच्या घरी चिमुकलीचं आगमन झालं आहे. सरोगसीच्या माध्यमातून श्रेयस 4 मे रोजी बाब झाला.  
 
हाँगकाँगमध्ये सुट्टीचा आनंद घेत असताना जशीच ही बातमी कळली तो सर्व प्लॅन रद्द करुन भारतता पोहचला. श्रेयस म्हणाला की डॉक्टरांकडून 10 ते 12 मे दरम्यानची तारीख देण्यात आली होती म्हणून आम्ही सुट्टीवर निघून गेलो होतो. श्रेयस ने सांगितले की अजून नावावर काय ठेवायचं यावर निर्णय व्हायचा आहे.
 
सरोगेसी हा माझ्या आयुष्यातील सर्वोत्त्म निर्णय आहे कारण काही समस्या होत्या आणि डॉक्टरांच्या सल्ल्यांमुळे हा पर्याय निवडणे योग्य ठरले.