बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: नवी दिल्ली , शनिवार, 28 ऑक्टोबर 2017 (15:42 IST)

Pics:आई गौरीच्या हॅलोवीन पार्टीत Limelightहोत मुलगी सुहाना

बॉलीवूडमध्ये नेहमीच पार्टी होत राहते आणि प्रत्येक पार्टीत बरेच सितारे सामील होतात. शुक्रवारी गौरी खानने हॅलोवीन पार्टी दिली ज्यात बरेच सितारे सामील जाले पण पूर्ण लाइमलाइट तिची मुलगी सुहाना घेऊन गेली. ही पार्टी हॅलोवीनवर आधारित होती आणि याला गौरीने डिझाइन केले होते. सुहाना या पार्टीत गोल्डन कलरच्या वन पीसमध्ये दिसली आणि ती फारच सुंदर दिसत होती.  
 
सुहाना सध्या दिवाळीच्या सुटीसाठी मुंबईत आली आहे असून आपल्या फोटोमुळे ती चर्चेत आहे.