रविवार, 23 नोव्हेंबर 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 4 मे 2018 (11:19 IST)

सुहाना खानचा हा अवतार तुम्ही प्रथमच बघितला असेल

suhana khan
सुहाना खान बॉलीवूडचा सुपरस्टार शाहरुख खानची मुलगी आहे. स्टार किड्समध्ये देखील ती टॉपवर आहे. पण अद्याप ती काही इंडस्ट्रीमध्ये येणार नाही आहे, पण चर्चेत नेहमीच असते. कधी आपल्या हॉट फोटोंमुळे तर कधी वेकेशंसमुळे.
 
नुकतेच सुहाना खानचा एक व्हिडिओ वायरल झाला आहे ज्यात ती आपल्या कॉलेज फ़्रेंड्ससोबत एन्जॉय करत आहे. तिचा हा व्हिडिओ बघून तिचे चाहतेच काय प्रत्येकाला आपल्या लहानपणीचे दिवस आठवले असतील.
 
या व्हिडिओत ती आपल्या मित्रांसोबत म्युझिकल चेयर गेम खेळत आहे आणि आपल्या कॉलेज फ़्रेंड्ससोबत मस्ती करत आहे.