शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 2 फेब्रुवारी 2021 (11:31 IST)

सनीचा हॉट अंदाज व्हायरल

बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी ही चित्रपटातील बोल्ड सीनमुळे कायमच चर्चेत असते. सनी सोशल मीडिवावरदेखील सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांशी संपर्कात राहाते. सनीचे लाखो चाहते आहेत. नुकतेच सनीचे काही फोटो  सोशल मीडियावर व्हायरल झाले असून ती या फोटोंमध्ये हॉट दिसत आहे. सनी सध्या केरळमध्ये सुट्‌ट्यांचा आनंद घेताना दिसत आहे. दरम्यान तिने काही फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन शेअर केले आहेत. फोटोमध्ये सनी स्विमिंगपूलमध्ये एन्जॉय करताना दिसत आहे. या फोटोमध्ये सनीने पीच रंगाची बिकिनी परिधान केली आहे. सनीचे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हारल झाले आहेत. 
 
तिच्या या फोटोला 7 लाखांहून अधिक लोकांनी लाइक केले आहे. केरळमध्ये सनीसोबत तिचा पती डॅनियल वेबर आणि मुले आहेत. यासोबतच सनीने अनेक व्हिडिओ देखील शेअर केले आहेत. सनी लवकरच ‘अनामिका' या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक विक्र भट्ट आहेत. सनीसोबत अभिनेत्री सोनाली सहगल मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाव्यतिरिक्त सनी कॉमेडी हॉरर चित्रपट ‘ कोका कोला', ‘रंगीला' आणि ‘वीरमदेवी'मध्ये दिसणार आहे.