रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

हृतिकच्या घरी रात्र काढली सुझैनने

हृतिक रोशन आणि त्याची पत्नी सुझैन खान वेगळे झाले असले तरी मुलांसाठी ते अनेक वेळा एकत्र दिसून येतात. अलीकडेच हृतिकच्या घरी सुझैन पोहचली होती आणि ती ‍रात्री तिथेच थांबली होती.
 
हृतिकच्या बहिणीचा वाढदिवस होता आणि हृतिकचा आगामी चित्रपट काबिलही रिलीज होणार आहे. म्हणून त्यांने जश्न मनवला. हृतिकच्या घरी गेट-टू-गेदर प्लान करण्यात आला ज्यात काबिलचे दिग्दर्शक संजय गुप्ता, नायिका यामी गौतम आणि जवळीक मित्र सामील झाले होते.
 
हृतिकने सुझैनलाही आमं‍त्रण दिले होते म्हणून ती आली आणि खूप धमालही केली. पूर्ण रात्र हृतिक आणि सुझैन डांस करत राहिले आणि पहाटे 5 वाजता सुझैन तिथून निघाली. सुझैनने ट्विट करून काबिलमध्ये हृतिकचा अभिनय भारतीय सिनेमातील इतिहास असल्याचे भरभरून कौतुक केले.