'द स्काई इज पिंक'चे ट्रेलर रिलीज, 3 वर्षांनंतर या चित्रपटातून प्रियंका चोप्रा करत आहे वापसी

Last Updated: मंगळवार, 10 सप्टेंबर 2019 (16:46 IST)
प्रियंका चोप्रा किमान 3 वर्षांनंतर चित्रपट 'द स्काई इज पिंक' मधून बॉलीवूडमध्ये वापसी करत आहे.चित्रपटाचे ट्रेलर रिलीज झाले आहे. प्रियंका शिवाय या चित्रपटात
फरहान अख्तर, जायरा वसीम आणि रोहित शरफ मुख्य भूमिकेत आहे. 11 ऑक्टोबर रोजी रिलीज होणार्‍या या चित्रपटाला शोनाली बोसने निर्देशित केले आहे.

'द स्काई इज पिंक' आयशा चौधरीच्या जीवनावर आधारित आहे, जी 13 वर्षाच्या वयात पल्मनरी फाइब्रोसिस आजाराने ग्रसित झाल्यानंतर एक मोटिवेशनल स्पीकर बनली. चित्रपटात प्रियंका चोप्रा अदिती चौधरी बनली आहे. फरहान अख्तर निरेन चौधरीची भूमिका साकारत आहे. तसेच जायरा वसीम या कपलच्या मुलीच्या भूमिकेत आहे.


यावर अधिक वाचा :

मुलगी लाजून म्हणाली असा काय पाहतोय

मुलगी लाजून म्हणाली असा काय पाहतोय
प्रेमी एकाच प्लेटमधून शेवपुरी खात होते मुलगा तिच्या डोळ्यात एकसारखा पाहतो मुलगी लाजून ...

साराला रोहित शेट्टीचं 'गोलमाल' उत्तर

साराला रोहित शेट्टीचं 'गोलमाल' उत्तर
बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमीच चर्चेत असते. सध्या ...

वैभव तत्त्ववादी झळकणार बॉलिवूडच्या या अभिनेत्रीसोबत

वैभव तत्त्ववादी झळकणार बॉलिवूडच्या या अभिनेत्रीसोबत
हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनय कौशल्यानं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारा ...

केटी हे वागणे मुळीच बरोबर नाही

केटी हे वागणे मुळीच बरोबर नाही
सुप्रसिद्ध हॉलिवूड सिंगर केटी पेरीने मुंबईत परफॉर्म करून भारतीय चाहत्यांची मने जिंकलीत. ...

'गर्ल्स' डे आऊट

'गर्ल्स' डे आऊट
'गर्ल्स' डे आऊट हे शीर्षक वाचल्यानंतर मनात अनेक प्रश्न निर्माण झाले असतील. 'गर्ल्स' डे ...

'स्वीटी सातारकर' च्या ट्रेलरला प्रेक्षकांची चांगली पसंती

'स्वीटी सातारकर' च्या ट्रेलरला प्रेक्षकांची चांगली पसंती
'स्वीटी सातारकर' या मराठी चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च झाला आहे. ट्रेलरला प्रेक्षकांची ...

पुन्हा येत आहेत डायनासोर 'ज्युरासिक वर्ल्ड 3' मधून

पुन्हा येत आहेत  डायनासोर 'ज्युरासिक वर्ल्ड 3' मधून
डायनासोवर अनेक सिनेमे तयार करण्यात आले आहेत.आता पुन्हा एकदा डायनासोरवर आधारीत ज्युरासिक ...

दीपिका 'या' फोटोमुळे झाली ट्रोल

दीपिका 'या' फोटोमुळे झाली ट्रोल
अभिनेत्री दीपिका पादुकोणने इन्स्टाग्राम अकाऊंटवर एकापाठोपाठ एक असे अनेक फोटो शेअर केले. ...

शिल्पा शेट्टी पुन्हा झाली आई, सरोगसीद्वारे दिला मुलीला जन्म

शिल्पा शेट्टी पुन्हा झाली आई, सरोगसीद्वारे दिला मुलीला जन्म
मुंबई- शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्या घरी पुन्हा पाळला हालला आहे. त्यांच्या घरी ...

कावेरी अम्मासाठी शाहरुखची भावनिक पोस्ट

कावेरी अम्मासाठी शाहरुखची भावनिक पोस्ट
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री किशोरी बलाल यांचं निधन झालं. गेल्या ...