testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

प्रियंका चोप्राने सांगितले आपले फ्यूचर प्लान, 'आई' बनायचे आहे तिला

Last Modified शनिवार, 7 सप्टेंबर 2019 (13:09 IST)
प्रियंका चोप्राने नुकतेच आपल्या पर्सनल लाईफबद्दल बरेचसे खुलासे केले आहे. एका मुलाखतीत प्रियंकाने आपल्या फ्यूचर प्लानबद्दल सांगितले आहे. प्रियंका म्हणाली सध्या माझा फ्यूचर प्लान आहे -
'घर शोधणे आणि मुलांना जन्म देणे. प्रियंका म्हणाली - माझ्यासाठी घराचा अर्थ आहे, ज्यांना मी प्रेम करते ते लोक माझ्याजवळ राहतील. '

प्रियंका म्हणाली, 'मी लॉस एंजेलिसला बर्‍याच वेळेपासून एक ऑप्शन म्हणून बघत होते. सध्या माझे मुंबई आणि न्यूयॉर्कमध्ये घर आहे. मला घरात पूल आणि बॅकयार्ड बनवायचे आहे ज्याने मुंबईची आठवण नेहमी माझ्या मनात राहील.'
सांगायचे म्हणजे प्रियंका आणि निक जोनस पीपुल्स मॅगझिनच्या या वर्षाचे बेस्ट ड्रेस्ड सेलेब्सच्या लिस्टमध्ये सामील झाले आहे. हे कपल या लिस्टमध्ये प्रथम क्रमांकावर आहे. असे पहिल्यांदाच होत आहे की मॅगझिनने या टायटलसाठी एखाद्या कपलला विजेतेम्हणून घोषित केले आहे. पीपुल्स स्टाइल ऍड ब्युटीची डायरेक्टर एंड्रियाने या जोडीची प्रशंसा करत म्हटले होते की, 'हा पहिलाच मोका आहे जेव्हा आमच्या टॉप 10 च्या लिस्टमध्ये एखादा पुरुष सामील झाला आहे. प्रियंका आणि निक याला डिजर्व करतात.'

पिता आणि पती निकच्या या गोष्टी प्रियंकासाठी फारच अनमोल आहे ...
वैनिटी फेयरला दिलेल्या मुलाखतीत प्रियंकाने आपल्या लाईफच्या 2 फारच महत्त्वाच्या वस्तूंबद्दल सांगितले.

प्रियंकाने सांगितले की तिचे मंगळसूत्र आणि तिचे वडील अशोक चोप्रा द्वारे दिलेली हिर्‍याची अंगठी ह्या दोन्ही वस्तू तिच्यासाठी फार स्पेशल आहे. प्रियंकाने म्हटले, 'माझ्यासाठी सर्वात जास्त किंमती वस्तू माझे मंगळसूत्र आहे. तसेच एक हिर्‍याची अंगठीदेखील माझ्यासाठी फारच खास आहे, कारण ती माझ्या वडिलांनी मला दिली होती.'


यावर अधिक वाचा :

'ड्रीम गर्ल' ने १०० कोटींचा गल्ला पार केला

'ड्रीम गर्ल' ने १०० कोटींचा गल्ला पार केला
बॉलिवूड अभिनेता आयुषमान खुराना स्टारर 'ड्रीम गर्ल' चित्रपट चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस ...

मराठी सिनेसृष्टीतील दहा रत्नांचा होणार सन्मान

मराठी सिनेसृष्टीतील दहा रत्नांचा होणार सन्मान
कृष्णधवल चित्रपटांपासून ते आताच्या डिजिटल युगापर्यंतचे अनेक टप्पे यशस्वीरित्या पार करत आज ...

‘घोस्ट’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

‘घोस्ट’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित
बॉलीवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक विक्रम भट्ट हे हॉरर चित्रपटांसाठी ओळखले जातात. ‘१९२०’ आणि ...

यामी गौतमला तिच्या गावी जाऊन हे काम करायचे आहे

यामी गौतमला तिच्या गावी जाऊन हे काम करायचे आहे
बॉलीवूड अभिनेत्री यामी गौतमला आपल्या होम टाऊन अर्थात हिमाचल प्रदेशात जायचे आहे. यामी गौतम ...

यंदाच्या 'एमी' पुरस्कारांसाठी भारतीय मालिकांना नामांकन

यंदाच्या 'एमी' पुरस्कारांसाठी भारतीय मालिकांना नामांकन
यंदाच्या इंटरनॅशनल एमी या पुरस्कारांची नामांकन यादी जाहिर करण्यात आली. यात नेटफ्लिक्सची ...

‘विक्की वेलिंगकर’ ६ डिसेंबर २०१९ रोजी होणार प्रदर्शित

‘विक्की वेलिंगकर’ ६ डिसेंबर २०१९ रोजी होणार प्रदर्शित
अर्जुन सिंग बरान आणि कार्तिक डी निशाणदार व प्रणय चोकसी आणि डान्सिंग शिवा प्रस्तुत मराठी ...

'बॉईज'ला टक्कर द्यायला येत आहेत 'गर्ल्स'

'बॉईज'ला टक्कर द्यायला येत आहेत 'गर्ल्स'
तिन्ही 'गर्ल्स' गुलदस्त्यातून बाहेर आल्यानंतर, आता त्या काय धमाल करणार याचा अंदाज ...

करिना कपूरने आलिया भट्टला दिला मोलाचा सल्ला - म्हणाली- तुझे ...

करिना कपूरने आलिया भट्टला दिला मोलाचा सल्ला - म्हणाली- तुझे टॅलेंट स्वस्तात विकू नको
बॉलिवूडमधील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींच्या यादीत करीना कपूर आणि आलिया भट्ट यांचा समावेश आहे. ...

बायको जर नसेल तर.....

बायको जर नसेल तर.....
बायको जर नसेल तर राजवाडा पण सुना आहे बायकोला नावं ठेवणे हा खरंच गंभीर गुन्हा आहे !

कंदील लावण्याची दिशा नेमकी कशी असावी ?

कंदील लावण्याची दिशा नेमकी कशी असावी ?
कंदील उजव्या हाताने दरवाज्याच्या बरोबर वरील दिशेला लावावा.