आमिरचे दिसणार तीन वेगवेगळे लूक

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट अभिनेता आमिर खान नेहमी हटके भूमिका करताना दिसतो. चित्रपटातील भूमिका खास ठरावी यासाठी या अभिनेत्याला
एका अवतारातून दुसर्‍या अवतारात शिरताना सगळ्यांनीच पाहिले आहे. त्यासाठी कधी त्याने पगडीबरोबर लांब दाढी धारण केली तर कधी खुल्या
केसांबरोबर दाढी, कधी क्रू कट लूक तर कधी आणखी काही. आता आपला आगामी चित्रपट लाल सिंग चढ्‌ढासाठी देखील तो असेच काहीतरी हटके प्रयोग करताना दिसून येणार आहे. लाल सिंगचड्ढा या चित्रपटासाठी लांब दाढी ठेवल्यानंतर आता तो अलीकडेच क्लीन शेव लूकमध्ये दिसून आला. आता तो पंजाबमध्ये चित्रपटाचे शूटिंग सुरु करणार आहे. आमिरच्या सरदारच्या लूकबरोबरच त्याच्या लांब दाढीतील लूकचीही प्रशंसा होत आहे.
लाल सिंग चड्ढा हा सिनमे फॉरेस्ट गम्प या ऑस्कर विजेत्या चित्रपटाचा रिमेक असणार आहे. 1994 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला जगभरातील प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले होते. लाल सिंग चड्ढा या चित्रपटात जवळजवळ सत्तरीच्या दशकापासून आजपर्यंतचा काळ दाखवण्यात येणार आहे. त्यामुळे या चित्रपटात आणीबाणीपासून, कारगिल युद्ध, पुलवामा हल्ला, उरी हल्ला, तेव्हापासून आतार्पंत बदललेली अनेक सरकारं या सगळ्या गोष्टी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. या सिनेमात आमिरसोबत करिना कपूरसुद्धा दिसणार आहेत.


यावर अधिक वाचा :

मुलगी लाजून म्हणाली असा काय पाहतोय

मुलगी लाजून म्हणाली असा काय पाहतोय
प्रेमी एकाच प्लेटमधून शेवपुरी खात होते मुलगा तिच्या डोळ्यात एकसारखा पाहतो मुलगी लाजून ...

साराला रोहित शेट्टीचं 'गोलमाल' उत्तर

साराला रोहित शेट्टीचं 'गोलमाल' उत्तर
बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमीच चर्चेत असते. सध्या ...

वैभव तत्त्ववादी झळकणार बॉलिवूडच्या या अभिनेत्रीसोबत

वैभव तत्त्ववादी झळकणार बॉलिवूडच्या या अभिनेत्रीसोबत
हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनय कौशल्यानं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारा ...

केटी हे वागणे मुळीच बरोबर नाही

केटी हे वागणे मुळीच बरोबर नाही
सुप्रसिद्ध हॉलिवूड सिंगर केटी पेरीने मुंबईत परफॉर्म करून भारतीय चाहत्यांची मने जिंकलीत. ...

'गर्ल्स' डे आऊट

'गर्ल्स' डे आऊट
'गर्ल्स' डे आऊट हे शीर्षक वाचल्यानंतर मनात अनेक प्रश्न निर्माण झाले असतील. 'गर्ल्स' डे ...

आतून अमिताभ बच्चन यांचे घर 'जलसा' असे दिसत आहे, फटोंमध्ये ...

आतून अमिताभ बच्चन यांचे घर 'जलसा' असे दिसत आहे, फटोंमध्ये बघा घराचा कोपरा कोपरा
बॉलीवूडचे मेगास्टार अमिताभ बच्चन हे चित्रपट क्षेत्रातील एक प्रतिष्ठित कुटुंब आहे. बिग ...

सुहाना मॉम गौरीसोबत पावसाचा आनंद घेत आहे, व्हायरल होत आहे ...

सुहाना मॉम गौरीसोबत पावसाचा आनंद घेत आहे, व्हायरल होत आहे तिचे फोटो
शाहरुख खानची मुलगी सुहाना खान सोशल मीडियाची फेवरिट आहे. सुहानाचे फोटो नेहमीच तिच्या ...

रामायणचा टी आर पी मालिका तोडणार 'ही' मालिका ?

रामायणचा टी आर पी मालिका तोडणार 'ही' मालिका ?
सध्या देशात लॉकडाऊनमुळे पौराणिक मालिकांचे टीव्ही अर्थात छोट्या पडद्यावर पुनरागम होताना ...

"दीपिका मोठ्या मोठ्या भूमिकादेखील सहज सुंदरतेने साकारते", ...

माधुरी दीक्षित भारतीय सिनेमातील सर्वात प्रतिष्ठित अभिनेत्रींपैकी एक आहे जिने अनेक ...

दिग्दर्शक आणि पटकथा लेखकबासू चॅटर्जी यांचे निधन

दिग्दर्शक आणि पटकथा लेखकबासू चॅटर्जी यांचे निधन
चित्रपट दिग्दर्शक आणि पटकथा लेखक म्हणून नावाजलेल्या बासू चॅटर्जी (९३) यांचे निधन झाले ...