Dharma Sangrah
✕

उर्वशीला धमकी

Updated: सोमवार, 12 मार्च 2018 (10:09 IST)
 
लोकांच्या या प्रतिक्रियेवर उर्वशी खूप नाराज झाली. अश्या धमक्यांमुळे आपल्यावर काहीही परिणाम होत नसल्याचे तिने म्हयले आहे. संजय लीला भन्साळींच्या पद्मावतवर ज्याप्रमाणे लोकांनी जोरदार टीका केली होती. तशीच टीका हेट स्टोरी 4 वर देखील करण्याचा काहींचा प्रयत्न आहे. कलाकार केवळ स्क्रीप्टमधील डायलॉग वाचत असतात. स्वत: लिहीत नसतात, हे लोकांना समजायला पाहिजे, असेही तिने म्हटले आहे. आपल्याला कोणत्याही धर्माच्या भावना दुखवायच्या नाहीत. आम्ही सर्व धर्मांचा सन्मानच करतो असेही तिने म्हटले आहे.

सर्व पहा

"आमच्याकडे ७०,००० शूटर, २०० 'भाऊ' मुंबईत" सलमान खानशी जवळीक पडणार महाग

प्रभासच्या 'स्पिरिट'च्या प्रदर्शनाची नवीन तारीख अधिकृतपणे जाहीर

अजय देवगणला मोठा धक्का! 'दृश्यम ३'च्या यशानंतर बीएमसीकडून जुहूतील बंगल्याचा अनधिकृत भाग पाडण्यात आला

सलमान खान आपल्या नवीन यूट्यूब चॅनलद्वारे मनोरंजक पद्धतीने मौल्यवान धडे देऊन नव्या पिढीला प्रेरणा देणार

अथर्व सुदामेच्या 'कांदेपोहे' कार्यक्रमावरून वाद; अभिनेता कुशल बद्रिकेचा जाहीर संताप

सर्व पहा

अमिताभ बच्चन यांनी ब्लॉगिंग आणि सोशल मीडियावर लिहिणे का थांबवले? त्यांनी त्यांच्या प्रकृतीबद्दल एक मोठी माहिती दिली

गायक दिलजीत दोसांझच्या शोला अखेर मंजुरी मिळाली; जाणून घ्या कॉन्सर्ट कधी आणि कुठे होणार?

दिवाळीच्या सुट्टीत परदेशात जायचे आहे? पहिल्या आंतरराष्ट्रीय सहलीसाठी बजेट-फ्रेंडली देश

अमिताभ बच्चन यांचे घर 'जलसा' उडवण्याची धमकी

माझ्या शब्दांचा विपर्यास झाला," दसऱ्या संदर्भात केलेल्या वक्तव्यामुळे झालेल्या टीकेबद्दल रणबीर कपूरने माफी मागितली

पुढील लेख
Show comments