वाजिद खान यांचे निधन कोरोनामुळे झाले, आता आई रजिना यांनाही संसर्ग झाल्याचे आढळले

sajid khan
Last Modified मंगळवार, 2 जून 2020 (12:31 IST)
प्रसिद्ध संगीतकार वाजिद खान यांनी वयाच्या 42 व्या वर्षी जगाला निरोप दिला. वाजिद खान यांच्या निधनानंतर इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे. सोमवारी त्याला मुंबईतील वर्सोवा स्मशानभूमीत दफन करण्यात
आले. कुटुंब ह्या धक्क्यातून सावरलेले ही नाही तर वाजिदची आई रजिना खान यांनाही कोरोना संसर्ग झाल्याचे आढळून आले आणि त्यांना देखील रुग्णालयात दाखल करण्यात आहे.

वाजिद खान मूत्रपिंडाच्या संसर्गामुळे त्रस्त होते. नंतर त्याला कोरोनाची लागणही झाली. माध्यमांच्या वृत्तानुसार, वाजिदच्या आईला रुग्णालयात मुलाच्या देखभाल दरम्यान कोरोना संक्रमण झाले. रजिना खानला मुंबईतील सुराणा सेठिया रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या रुग्णालयात वाजिद खान यांनाही दाखल करण्यात आले होते.


यावर अधिक वाचा :

मुलगी लाजून म्हणाली असा काय पाहतोय

मुलगी लाजून म्हणाली असा काय पाहतोय
प्रेमी एकाच प्लेटमधून शेवपुरी खात होते मुलगा तिच्या डोळ्यात एकसारखा पाहतो मुलगी लाजून ...

साराला रोहित शेट्टीचं 'गोलमाल' उत्तर

साराला रोहित शेट्टीचं 'गोलमाल' उत्तर
बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमीच चर्चेत असते. सध्या ...

वैभव तत्त्ववादी झळकणार बॉलिवूडच्या या अभिनेत्रीसोबत

वैभव तत्त्ववादी झळकणार बॉलिवूडच्या या अभिनेत्रीसोबत
हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनय कौशल्यानं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारा ...

केटी हे वागणे मुळीच बरोबर नाही

केटी हे वागणे मुळीच बरोबर नाही
सुप्रसिद्ध हॉलिवूड सिंगर केटी पेरीने मुंबईत परफॉर्म करून भारतीय चाहत्यांची मने जिंकलीत. ...

'गर्ल्स' डे आऊट

'गर्ल्स' डे आऊट
'गर्ल्स' डे आऊट हे शीर्षक वाचल्यानंतर मनात अनेक प्रश्न निर्माण झाले असतील. 'गर्ल्स' डे ...

ब्रेकिंग न्यूज : अमिताभ बच्चन यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह, ...

ब्रेकिंग न्यूज : अमिताभ बच्चन यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह, नानावटी रुग्णालयात दाखल
अमिताभ बच्चन यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. अमिताभ यांनी स्वत: ट्विट करून ...

वास्तविक आयुष्यातील व्यक्तिरेखा साकारण्यासाठी, राधिका ...

वास्तविक आयुष्यातील व्यक्तिरेखा साकारण्यासाठी, राधिका आपटेने केली अशी तयारी !
आपल्या सशक्त अभिनयाच्या जोरावर परंपरागत व्यक्तिरेखांना सहजतेने साकारून दर्शकांच्या मनात ...

प्रभासचा आगामी चित्रपट 'राधेश्याम'चा बहुप्रतीक्षित फर्स्ट ...

प्रभासचा आगामी चित्रपट 'राधेश्याम'चा बहुप्रतीक्षित फर्स्ट लुक प्रदर्शित!
जगभरातील चाहत्यांना प्रभासच्या आगामी चित्रपटाच्या घोषणेची प्रतिक्षा होती. 'राधेश्याम' असे ...

"कप - बशी" मजेशीर कविता

बशी म्हणाली कपाला श्रेय नाही नशिबाला

Motivational Story: तू कधी विनातिकीट प्रवास केला आहेस ?

Motivational Story: तू कधी विनातिकीट प्रवास केला आहेस ?
"ह्या रेल्वेत कोणी टी.सी. येतो का?" बर्लिनमधे प्रवास करत असताना मी एकाला विचारलं... "माझं ...