रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. बजेट 2019-20
Written By
Last Modified: शुक्रवार, 1 फेब्रुवारी 2019 (14:36 IST)

बजेटमध्ये 'स्वस्त गृहनिर्माण योजने'ला प्रोत्साहन

- यापुढे दोन घरं असतील तरीही कोणताही कर लागणार नाही... 'स्वस्त गृहनिर्माण योजने'ला प्रोत्साहन देण्यासाठी आयकरात ही सूट देण्यात आलीय
- घराच्या भाड्यावर लावण्यात येणाऱ्या टीडीएसची सीमा १ लाखांहून वाढवून २.५ करण्यात आलीय
- महिलांना मिळणाऱ्या ४० हजारांपर्यंतच्या व्याजावर कोणताही टीडीएस लागणार नाही
- स्टँडर्ड डिडक्शन ४० हजारांहून ५० हजारांवर करण्यात आलं
- याचा तीन करोडहून अधिक मध्यमवर्गीयांना फायदा मिळेल