1. लाईफस्टाईल
  2. »
  3. खाद्य संस्कृती
  4. »
  5. थोडं आंबट थोडं तिखट
Written By वेबदुनिया|

चिंचेची चटणी

चिंच साखर तिखट मीठ
साहित्य : 2 वाटी पिकलेली चिंच गर काढून, त्याच्या दीड ते 2 पट साखर, तिखट, मीठ अंदाजे, मिरेपूड अर्धा चमचा, भिजण्यापुरते पाणी.

ND
कृती : उकळत्या पाण्यामध्ये चिंच रात्रभर भिजू द्या. चांगली कुस्करून काडीकचरा काढून तारेच्या चाळणीवर गाळून घ्या. चिंचेचा कोळ व साखर किंवा गूळ मिसळून शिजतानाच तिखट, मीठ, मिरेपूड घाला व घट्ट येईपर्यंत शिजवून घ्या.