बुधवार, 25 मार्च 2026
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
लाईफस्टाईल
»
खाद्य संस्कृती
»
थोडं आंबट थोडं तिखट
Written By
वेबदुनिया|
पुदिन्याची चटणी
साहित्
य : पुदिन्याची कोरडी पाने,1 वाटी निवडलेली कोथिंबीर, 3-4 हिरव्या मिरच्या, 1 से.मी. लांबीचा आल्याचा तुकडा, मीठ, साखर.
कृती :
पुदिन्याची निवडून धुऊन कोरडी केलेली पाने, वाटी भर निवडलेली कोथिंबीर, मिरच्या व आल्याचा तुकडा, चवीपुरते मीठ व साखर सर्व एकत्र करून वाटून चटणी करावी. ह्या चटणीच आवडत असेल तर 4-5 लसणाच्या पाकळ्यासुद्धा टाकतात.
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?
देवाची पूजा करताना कोणत्या स्तोत्राचे पठण करावे, हे मुख्यत्वे तुमच्या आराध्य दैवतावर आणि तुमच्याकडे उपलब्ध असलेल्या वेळेवर अवलंबून असते. मात्र, हिंदू धर्मात आणि विशेषतः महाराष्ट्रात काही स्तोत्रे 'नित्यपठणीय' मानली जातात, जी केल्याने घरात सकारात्मकता आणि शांतता नांदते.
घरात धार्मिक कार्य करतांना कोणती काळजी घ्यावी?
घरात कोणतेही धार्मिक कार्य अर्थात पूजा, अभिषेक, शांती किंवा सत्यनारायण करताना केवळ विधी महत्त्वाचा नसून, त्यावेळचे नियोजन, पावित्र्य आणि शिस्त देखील तितकीच महत्त्वाची असते. तसेच घरात धार्मिक कार्य करताना काही गोष्टींची काळजी घेतल्यास कार्यात कोणताही अडथळा येत नाही आणि सकारात्मकता टिकून राहते. धार्मिक कार्य घरात करतांना कोणती काळजी घ्यावी आज आपण पाहणार आहोत.
तुमच्या मोबाईल क्रमांकाचा शेवटचा अंक तुमच्यासाठी शुभ आहे का?
जर एखाद्या मोबाईल क्रमांकाचा शेवटचा अंक '१' असेल, तर तो क्रमांक वापरणाऱ्या व्यक्तीला इतरांच्या तुलनेत खूपच कमी फोन येतात. शिवाय, जे काही फोन येतात, त्यावरील संभाषणे केवळ संबंधित कामासाठी आवश्यक असलेल्या किमान बाबींपुरतीच मर्यादित असतात. साधारणपणे, अशा व्यक्तींना पुरुषांकडून येणाऱ्या फोनचे प्रमाण अधिक असते. जर तुमचा व्यवसाय 'महिला-केंद्रित' असेल—म्हणजेच, जर तुम्ही प्रामुख्याने महिलांशी संबंधित असा व्यवसाय करत असाल—आणि तुमच्या मोबाईल क्रमांकाचा शेवटचा अंक '१' असेल, तर तुम्हाला तुमच्या व्यवसायाच्या कामकाजात अडचणींचा सामना करावा लागेल. तुम्हाला योग्य प्रकारच्या ग्राहकांचे फोन येणार नाहीत; कारण या क्रमांकाकडे प्रामुख्याने पुरुषांचे फोन आकर्षित होतात, अशा व्यक्ती ज्यांचा तुमच्या विशिष्ट व्यवसायाशी काहीही संबंध किंवा सुसंगतता नसते.
Sanskrit Baby Girl Names चैत्र गौरी निमित्त खास! मुलींसाठी गौरी पासून प्रेरित २० नावे अर्थासहित
गौरी (Gauri) - शुभ्र, तेजस्वी, पवित्र; माता पार्वतीचे मुख्य नाव. गौरिका (Gaurika) - गौरीसारखी शुभ्र किंवा सुंदर स्त्री. गौरांशी (Gauranshi) - गौरीचा अंश किंवा गौरीसारखी तेजस्वी. गौरीप्रिया (Gauripriya) - गौरीला प्रिय असलेली. गौरवी (Gauravi) - गौरीसारखी आदरणीय किंवा तेजस्वी.
Delayed Periods २ महिन्यांपासून मासिक पाळी आली नाही? घाबरू नका, स्वयंपाकघरातील हे ५ पदार्थ करतील कमाल
१. गुळ आणि ओवा (Jaggery and Carom Seeds) गुळ आणि ओवा यांचे मिश्रण शरीरात उष्णता निर्माण करण्यास मदत करते. कसे वापरावे: १ ग्लास पाण्यात १ चमचा ओवा आणि थोडा गुळ टाकून ते उकळा. हे पाणी कोमट असताना रिकाम्या पोटी प्या.
Video
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
Summer Special चविष्ट आणि आरोग्यासाठीही अत्यंत गुणकारी आवळा पुदिना चटणी
उन्हाळ्याच्या दिवसांत शरीराला थंडावा देण्यासाठी आणि तोंडाची चव वाढवण्यासाठी 'आवळा-पुदिना चटणी' हा एक अतिशय उत्तम पर्याय आहे. ही चटणी चविष्ट तर आहेच, पण आरोग्यासाठीही अत्यंत गुणकारी आहे.
रक्तदाब कमी झाल्यावर शरीरात कोणती लक्षणे दिसतात, काय केले पाहिजे
चुकीच्या जीवनशैलीच्या निवडी आणि अस्वास्थ्यकर आहारामुळे, कमी रक्तदाबाची प्रकरणे लक्षणीयरीत्या वाढत आहेत. कमी रक्तदाबाची लक्षणे लवकर ओळखणे अत्यंत महत्त्वाचे आहे, अन्यथा तुमच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. चला, प्रथम कमी रक्तदाबाची लक्षणे समजून घेऊया आणि नंतर त्यापासून मुक्त होण्यासाठी काय केले पाहिजे हे जाणून घेऊया.
Recruitment 2026: इंडियन ऑइल कॉर्पोरेशन मध्ये 405 अप्रेंटिस पदांसाठी अर्ज सुरू, 12वी उत्तीर्ण आणि पदवीधरांसाठी सुवर्णसंधी
Recruitment 2026: इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (आयओसीएल) ने 405 अप्रेंटिस पदांसाठी भरतीची अधिसूचना जाहीर केली आहे. 12वी, आयटीआय, डिप्लोमा आणि पदवीधर विद्यार्थी 26 मार्चपर्यंत अर्ज करू शकतात. निवड केवळ गुणवत्तेवर आधारित असेल.
उन्हाळ्यात चिकट त्वचेसाठी काळजी घेण्याच्या या टिप्स अवलंबवा
उन्हाळ्यात घाम येणे ही एक सामान्य गोष्ट आहे. घामामुळे अनेकांना चिकटपणा, तेलकटपणा आणि मुरुमांसारख्या समस्या जाणवतात. घामामुळे त्वचेची छिद्रे बंद होऊ शकतात, ज्यामुळे त्वचा निस्तेज आणि अस्वस्थ वाटते.
हृदय सुरक्षित ठेवण्यासाठी या 3 सवयी अंगीकारा
आधुनिक जीवनशैलीत, कामाचा ताण, कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि भविष्याची चिंता यामुळे तणाव प्रत्येक घराचा एक भाग बनला आहे. पण तुम्हाला माहित आहे का की, ज्याला तुम्ही केवळ एक मानसिक अवस्था समजता, तो तुमच्या हृदयाचा सर्वात मोठा शत्रू आहे.